Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

Badminton: १४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत इशिता पाटील हिने एकतर्फी वर्चस्व गाजवत रितिशा नेहेचा ४-०, ४-१ असा सहज पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 03:04 PM
पुणे टेनिस स्पर्धा

पुणे टेनिस स्पर्धा

Follow Us
Follow Us:
  • आरुष देशपांडेला टेनिसमध्ये ‘दुहेरी मुकुट’
  • १२ व १४ वर्षांखालील दोन्ही गटांत पटकावले विजेतेपद
  • पाषाण येथील अनिकेत वाकणकर टेनिस कोर्टवर स्पर्धा 
पुणे/Tennis: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित आणि ‘केपीआयटी’ व ‘सोलींको’ प्रायोजित पीएमडीटीए मानांकन एसएफएल एडब्लूटीए करंडक ब्रॉन्झ सिरिज २०२६ टेनिस स्पर्धेत आरुष देशपांडे याने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. त्याने १२ आणि १४ वर्षांखालील मुलांच्या दोन्ही गटांमध्ये अजिंक्यपद पटकावून दुहेरी मुकुट संपादन केला.

पाषाण (pune) येथील अनिकेत वाकणकर टेनिस कोर्टवर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत रितिशा नेहे हिने चमकदार खेळ करत अनया अगरवाल हिचा ४-२, ४-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद आपल्या नावावर केले. मुलांच्या १२ वर्षांखालील गटात अव्वल मानांकित आरुष देशपांडेने आपली विजयी मालिका कायम राखत दुसऱ्या मानांकित क्रिशांग शर्माला ४-२, ४-१ अशा फरकाने पराभूत केले.

आरुषची दमदार कामगिरी

१४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत इशिता पाटील हिने एकतर्फी वर्चस्व गाजवत रितिशा नेहेचा ४-०, ४-१ असा सहज पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. तर मुलांच्या १४ वर्षांखालील गटात सहाव्या मानांकित आरुष देशपांडेने प्रतिस्पर्धी इथन लाहोटीला ५-३, ४-१ अशा फरकाने नमवून स्पर्धेत दुसरे विजेतेपद निश्चित केले.

Badminton: एकतर्फी संग्राम! ‘जेझ’ संघ ठरला १२ व्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन स्पर्धेचा ‘सुपर चॅम्पियन’

स्पर्धेतील सर्व विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते करंडक आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण निलेश गायकवाड व अनिकेत वाकणकर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे आणि सचिन वदगा यांच्यासह टेनिसप्रेमी उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे

अनया अगरवाल वि. वि. मीरा तहलन ७-२
रितिशा नेहे वि. वि. आयुर्दा घनवट ७-०
अंतिम फेरी :
रितिशा नेहे वि. वि. अनया अगरवाल ४-२, ४-२
१२ वर्षांखालील मुलांचा गट

उपांत्य फेरी 

आरुष देशपांडे (१) वि. वि. श्रेयश चौतमहल (३) ७-०
क्रिशांग शर्मा (२) वि. वि. रीदीत नवले (४) ७-२

अंतिम फेरी :
आरुष देशपांडे (१) वि. वि. क्रिशांग शर्मा (२) ४-२, ४-१
१४ वर्षांखालील मुलांचा गट

उपांत्य फेरी

आरुष देशपांडे (६) वि. वि. अगस्त्य तापकीर (१) ७-३
इथन लाहोटी वि. वि. रेयांश जगताप (२) ७-३

अंतिम फेरी 

आरुष देशपांडे (६) वि. वि. इथन लाहोटी ५-३, ४-१

Badminton: थ्रिलर फायनल! शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या लढतीत नाडगोंडे रेव्हन्सचा दणकेबाज विजय

१४ वर्षांखालील मुलींचा गट

उपांत्य फेरी
इशिता पाटील वि. वि. यायरा सॅमसन (१) ७-३
रितिशा नेहे वि. वि. वल्लभा शिंदे ७-४

अंतिम फेरी 
इशिता पाटील वि. वि. रितिशा नेहे ४-०, ४-१

Web Title: Pune tennis competition arush deshpande pmdta pune sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • Badminton
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
1

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन
2

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मिटणार; PMRDA ने आखला ‘हा’ नवीन प्लॅन

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल
3

टग ऑफ वॉरमध्ये बुलढाण्याचा डंका; राज्यस्तरीय स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांच्या गटात दोन गोल्ड मेडल

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
4

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.