Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

राजीव लाल, विराफ बोकदवाला आणि रजत परसवाल यांनी केलेल्या विजयी कामगिरीमुळे कोरिंथियन ग्लॅडिएटर्सने डेक्कन ऐससचा ३-२ असा पराभव केला. डेक्कन ऐससकडून सिद्धार्थ टेंभे, स्वप्निल बिचे आणि अनिल दुबे यांनी आपापल्या लढतीत विजय मिळविला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2026 | 09:45 PM
Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
Follow Us
Follow Us:
  • क्यू स्पोर्ट्स लीगमध्ये चार संघांचा संघर्षपूर्ण विजय
  • पुना क्लब मॅजिशियन्स आणि पीवायसी वॉरियर्सची ३-२ अशी बाजी
  • व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यू स्पोर्ट्स आंतरक्लब लीग
पुणे: डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यू स्पोर्ट्स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत जयराज ब्लास्टर्स, कोरिंथियन ग्लॅडिएटर्स, पुना क्लब मॅजिशियन्स आणि पीवायसी वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव करत विजयी आगेकूच केली.

डेक्कन जिमखाना क्लब, कोरिंथियन आणि जयराज क्लबच्या बिलियर्ड्स व स्नूकर हॉलमध्ये हे सामने पार पडले. जयराज ब्लास्टर्सने कोरिंथियन फिनिक्सचा ३-२ असा पराभव केला. दियांश बाफना, महेश मुंदडा, राहुल ओस्वाल आणि नील संघवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर जयराज ब्लास्टर्सने बाजी मारली. कोरिंथियन फिनिक्सकडून प्रितेश दुग्गड आणि मनिष शर्मा यांनी विजय नोंदविले.

Asian Games 2026: सेमीफायनलसाठी ‘हे’ 4 संघ सज्ज; पदकासाठी ‘आरपार’ची लढाई! कोण कोणाशी भिडणार?

कोरिंथियन ग्लॅडिएटर्सची बाजी

राजीव लाल, विराफ बोकदवाला आणि रजत परसवाल यांनी केलेल्या विजयी कामगिरीमुळे कोरिंथियन ग्लॅडिएटर्सने डेक्कन ऐससचा ३-२ असा पराभव केला. डेक्कन ऐससकडून सिद्धार्थ टेंभे, स्वप्निल बिचे आणि अनिल दुबे यांनी आपापल्या लढतीत विजय मिळविला.

 पुना क्लब, पीवायसी वॉरियर्स विजयी

सुरज राठी, दिनेश मथानी आणि विग्नेश संघवी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पुना क्लब मॅजिशियन्सने आरसीबीसी लेजंड्सचा ३-२ असा पराभव केला. आरसीबीसी लेजंड्सकडून आनंद आपटे, रोहित नारगोलकर, देवेंद्र जोशी आणि आदित्य देशपांडे यांनी चांगली कामगिरी केली. दरम्यान, आनंद आपटे, रोहित नारगोलकर, देवेंद्र जोशी आणि आदित्य देशपांडे यांच्या कामगिरीच्या जोरावर पीवायसी वॉरियर्सने आरसीबीसी रॉकेट्सचा ३-२ असा पराभव केला. चारही सामन्यांत चुरशीची लढत पाहायला मिळाली.

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

पुण्यात Tennis चा थरार

पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित आणि ‘केपीआयटी’ व ‘सोलींको’ प्रायोजित पीएमडीटीए मानांकन एसएफएल एडब्लूटीए करंडक ब्रॉन्झ सिरिज २०२६ टेनिस स्पर्धेत आरुष देशपांडे याने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. त्याने १२ आणि १४ वर्षांखालील मुलांच्या दोन्ही गटांमध्ये अजिंक्यपद पटकावून दुहेरी मुकुट संपादन केला. पाषाण येथील अनिकेत वाकणकर टेनिस कोर्टवर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील १२ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत रितिशा नेहे हिने चमकदार खेळ करत अनया अगरवाल हिचा ४-२, ४-२ असा सरळ सेटमध्ये पराभव करून विजेतेपद आपल्या नावावर केले.

Web Title: Q sports league 2026 jairaj blasters and 4 teams wins pune sports

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद
1

Chess: ग्लोबल चेस लीगवर ‘गँजेस ग्रँडमास्टर्स’ची मोहोर; इयान नेपोम्नियाचीच्या जोरावर पटकावले विजेतेपद

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
2

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
3

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
4

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.