Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार

Ishan Kishan: फायनलचा पहिलाच दिवस कर्णधार ईशान किशनने गाजवला. त्याने तडाखेबंद खेळी केली. ईशान किशनने 250 रन्स केल्या होत्या. दरम्यान 250 रन्स करून रिटायर हर्ट झाला होता. मात्र तो पुन्हा एकदा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 07, 2026 | 05:01 PM
दुलीप ट्रॉफी 2026 अंतिम सामना

दुलीप ट्रॉफी 2026 अंतिम सामना

Follow Us
Follow Us:
  • आजपासून सुरू झाला दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना 
  • कर्णधार ईशान किशनने ठोकल्या 250 रन्स 
  • चेन्नईमध्ये सुरू आहे दुलीप ट्रॉफीची फायनल 
East Zone Vs South Zone/Ishan Kishan: आजपासून चेन्नई येथे क्रिकेट स्टेडियमवर दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना सुरू झाला आहे. ईस्ट झोन विरुद्ध साऊथ झोन यांच्यात फायनल सुरू आहे. दरम्यान ईस्ट झोनने प्रथम फलंदाजी करताना साऊथ झोन समोर रन्सचा प्रचंड मोठा डोंगर उभा केला आहे. कर्णधार ईशान किशनने साऊथ झोन संघाची हवाच काढून टाकली आहे.

ईस्ट झोनकडून सामन्याच्या सुरुवातीला ओपनर्सनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी साऊथ झोनच्या गोलंदाजांना त्रास दिला. ओपनर्सनी रचलेल्या या पायावर नंतरच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. सलामीची जोडी बाद झाल्यानंतर शिखर मोहनने अत्यंत संयमी आणि आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला अडीचशेच्या पार नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

शिखर मोहन बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार ईशान किशनने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. ईशानने दक्षिण विभागाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत शानदार शतक ठोकले. त्याला दुसऱ्या टोकाकडून कुमार कुशाग्रने उत्तम साथ दिली. कुमार कुशाग्रनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान ईस्ट झोन कडून कर्णधार ईशान किशनने 250 धावांची वैयक्तिक खेळी केली आहे.

Duleep Trophy 2026: नुसते वादळ अन् प्रतिस्पर्धी चक्काचूर! Ishan Kishan ची डबल सेंचुरी अन्…

फायनलचा पहिलाच दिवस कर्णधार ईशान किशनने गाजवला. त्याने तडाखेबंद खेळी केली. ईशान किशनने 250 रन्स केल्या होत्या. दरम्यान 250 रन्स करून रिटायर हर्ट झाला होता. मात्र तो पुन्हा एकदा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. दुसऱ्या दिवशी, किशन आणि कुशाग्र यांनी आपला डाव पुढे चालू ठेवला. साऊथ झोनच्या गोलंदाजांना त्यांनी चागंलेच धुतले. कुशाग्रने १३२ चेंडूंमध्ये १०१ धावा करून शानदार शतक ठोकले, त्यानंतर ईशान किशनने मागे वळून पाहिले नाही. तो सध्या 269 वर नॉट आउट खेळत आहे.

ईस्ट झोन: अभिमन्यू इसवरन, वैभव सूर्यवंशी, कुमार कुशाग्रा, सुदीप कुमार घरामी, ईशान किशन (विकेटकीपर/कर्णधार), शिखर मोहन, अनुकुल रॉय, मोहम्मद कौनैन कुरेशी, मोहम्मद शामी, अभिजित के सरकार, मुकेश कुमार

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत

साऊथ झोन: रिकी भुई, नारायण जगदीसन (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शेख रशीद, तिलक वर्मा (कर्णधार), स्मरण रविचंद्रन, श्रेयस गोपाल, त्रिपुराना विजय, मोहम्मद सिराज, चामा व्ही मिलिंद, एमडी निधिश

Web Title: East zone captain ishan kishan not out at 269 against south zone duleep trophy 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • duleep trophy 2026
  • Ishan Kishan
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: नुसते वादळ अन् प्रतिस्पर्धी चक्काचूर! Ishan Kishan ची डबल सेंचुरी अन्…
1

Duleep Trophy 2026: नुसते वादळ अन् प्रतिस्पर्धी चक्काचूर! Ishan Kishan ची डबल सेंचुरी अन्…

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत
2

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत

मैदान बदललं, अंदाज नाही! Mohammed Shami च्या नावावर आणखी एक ‘शतक’; Duleep Trophy ची फायनल ठरली ऐतिहासिक
3

मैदान बदललं, अंदाज नाही! Mohammed Shami च्या नावावर आणखी एक ‘शतक’; Duleep Trophy ची फायनल ठरली ऐतिहासिक

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
4

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.