Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreyash Iyer : कधी कधी आपल्याला…; वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयसचं मोठं विधान

Shreyash Iyer : सलामीचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. आता त्याला न मिळालेल्या स्थितीवर संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने महत्त्वाचे भाष्य केले आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 18, 2026 | 03:39 PM
Shreyash Iyer : कधी कधी आपल्याला...; वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयसचं मोठं विधान

Shreyash Iyer : कधी कधी आपल्याला...; वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयसचं मोठं विधान

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिजविरुद्ध वैभवला संधी नाही
  • पाकिस्तानविरुद्ध खेळला अखेरचा सामना
  • न्यूझीलंड दौऱ्यातही वैभवचा समावेश
भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत युवा सलामी फलंदाज वैभव सूर्यवंशीला (Vaibhav Suryvanshi) एकही सामना खेळण्यास मिळाला नाही. अशात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyash Iyer) ने वैभवला संधी न मिळण्याबाबतचं कारण दिलं आहे.

बंगरुळूत पावसामुळे पाचव्या टी-20 सामन्यावर पाणी फेरल्यानंतर श्रेयसने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने विविध विषयांना हात घालताना वैभवला मालिकेत न मिळालेल्या संधीवरही भाष्य केले. तो म्हणाला की, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन हे टॉप-3 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असल्याने वैभवला संधी मिळाली नाही.

आपल्याकडे दोन शानदार ओपनर

श्रेयस म्हणतो की, मला ठाऊक आहे, त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, खासकरून जबदरस्त आयपीएल सीजननंतर, परंतु आपल्याला केव्हा केव्हा बेंचवर बसून वाट पहावी लागते. आमच्याकडे दोन शानदार ओपनर आहे, जे सातत्याने धावा करत आहेत.
तो पुढे म्हणतो की, मी फक्त त्याला सांगत आलो की, तुला संधी मिळेल. सॅमसन आणि अभिषेकने आपल्यासाठी विश्वचषक जिंकला आहे. ते सातत्याने धावा करत आहेत. तसेच आपण आपल्या प्रोसेसमध्ये सातत्य राखता व आणि तुमची मानसिकता अजून परिपक्व नसेल, तर सध्या संधी मिळण्याबाबत फारसा विचार करू नका.

Ishan Kishan: एका खेळीत विश्वविक्रम! ईशान किशनचा मैदानात धुमाकूळ; सूर्यकुमार यादवचा ‘हा’ रेकॉर्ड मोडत T20I मध्ये रचला इतिहास

वैभव पाकिस्तानविरुद्ध खेळलाय अखेरचा सामना

वैभव सूर्यवंशीने 4 जुलैला मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध सीनियर इंडियासाठी डेब्यू केले. त्याने या मालिकेतील तीन सामन्यात सर्वसाधारण कामगिरी केली. झिम्बॉब्वेविरुद्ध टी-20 सीरिजमध्ये वैभवची कामगिरी चांगली राहिली. तीन सामन्यात 2 अर्धशतकांसह त्याने 151 धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.

त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी मिळाली नाही. एशियन गेम्समध्ये श्रीलंकेविरुद्ध 21 चेंडूंत त्याने 38 आणि फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध 9 चेंडूंत 15 धावा केल्या. त्यानंतर वैभवला अद्याप पुढील संधीसाठी वाट पहावी लागत आहे.
आता वैभवला भारतीय संघासोबत 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जायचे आहे. ही मालिका 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता वैभवला किवी संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळते की नाही, हे पहावे लागेल.

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

💡

Frequently Asked Questions

  • Que: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत वैभव सूर्यवंशीला संधी का मिळाली नाही?

    Ans: श्रेयस अय्यरच्या विधानानुसार, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांची टॉप ऑर्डरमधील कामगिरी चांगली असल्याने वैभवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

  • Que: वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयस अय्यर काय म्हणाला?

    Ans: संघात संधी मिळण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक असल्याचे श्रेयसने सांगितले. खेळाडूंनी आपल्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे आणि सातत्य राखावे, असा त्याचा सल्ला होता.

  • Que: वैभव सूर्यवंशीचा पुढील दौरा कोणता आहे?

    Ans: वैभवचा न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात समावेश आहे. त्याला अंतिम संघात संधी मिळते का, याकडे लक्ष असेल.

Web Title: Shreyash iyer vaibhav suryavanshi team india selection rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi
  • West Indies

संबंधित बातम्या

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच
1

IND vs WI T20: बंगळुरूत पावसाचा खेळ! भारत-वेस्ट इंडिजचा निर्णायक सामना रद्द, मालिका विजयाचं स्वप्न अधुरंच

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…
2

IND Vs NZ: ‘किवीं’चा खेळ खल्लास! न्यूझीलंडविरुद्ध ODI संघ जाहीर, मात्र कर्णधारच बदलला, आता…

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
3

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?
4

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.