Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध पण Vaibhav Suryvanshi बाकड्यावरच? T-20 सिरीज कधीपासून?

IND Vs NZ: वेस्ट इंडीजविरुद्धच्या सिरिजनंतर भारतीय संघ आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज होत आहे.  BCCI ने  भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टी20, वनडे आणि कसोटी सिरिज खेळवली जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 16, 2026 | 04:36 PM
ind vs nz t20 series

ind vs nz t20 series

Follow Us
Follow Us:
  • 22 तारखेपासून सुरू होणार भारत न्यूझीलंड टी 20 सिरिज
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वर भारतीय संघाची कसोटी 
  • वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का याकडे लक्ष 
IND Vs NZ/T20 Series: लवकरच भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होणार आहे. भारत 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात टी 20 सिरिजने करणार आहे.  कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या ठिकाणी दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरिज होणार आहे. या सिरिजमध्ये बीसीसीआय वैभव सूर्यवंशीला संधी देणार का हे पहावे लागणार आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या सिरिजनंतर भारतीय संघ आता न्यूझीलंड दौऱ्यासाठी सज्ज होत आहे.  BCCI ने  भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टी20, वनडे आणि कसोटी सिरिज खेळवली जाणार आहे. सध्या बीसीसीआयने केवळ T20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. वनडे आणि कसोटी मालिकेसाठी संघ लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ लवकरच न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या सिरिजची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होणार आहे. 22 तारखेला पहिला टी 20 सामना दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसणार आहे.

  • पहिली टी20: २२ ऑक्टोबर
  • दुसरी टी20: २४ ऑक्टोबर
  • तिसरी टी20: २७ ऑक्टोबर
  • चौथी टी20: ३० ऑक्टोबर
  • पाचवी व अंतिम टी20: १ नोव्हेंबर

न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सैमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिंस यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव.

काय भावा टेंशन वाढवलंस की! न्यूझीलंड दौऱ्याआधी KL Rahul ने वाढवली भारताची चिंता, खराब फॉर्म अन्…

युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याला या संघात स्थान मिळाले आहे. तसेच नमन धीर, प्रिंस यादव आणि मयंक यादव यांसारख्या तरुण आणि वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश करण्यात आला आहे. गेल्या अनेक सामन्यांमध्ये संघात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे. मात्र निवड समिती आणि बीसीसीआयने त्याला स्टेडियम बाहेरच बसवल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले होते. मात्र या सिरिजमध्ये तरी त्याला खेळण्याची संधी देणार की पुन्हा त्याला बाहेरच बसवणार हे पहावे लागणार आहे.

Web Title: Ind vs nz t20 series 22 october 2026 vaibhav suryvanshi bcci shreyas iyer news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • bcci
  • IND vs NZ
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट
1

IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
2

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?
3

न्यूझीलंड मालिकेआधी रवींद्र जडेजाची गर्जना! रणजीत शतक ठोकत गोलंदाजीतही दाखवला दम, टीम इंडियाची चिंता मिटणार?

ICC T-20 Ranking : सरपंचने करून दाखवलं! शतकीय खेळीमुळं श्रेयसला मोठं बक्षिस, तर टी-20 मध्ये ईशान किशनची ‘बादशाही’ कायम
4

ICC T-20 Ranking : सरपंचने करून दाखवलं! शतकीय खेळीमुळं श्रेयसला मोठं बक्षिस, तर टी-20 मध्ये ईशान किशनची ‘बादशाही’ कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.