Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय फुटबॉल संघटनेची निवडणूक २ सप्टेंबरला! आजपासून भरता येणार अर्ज

  • By Pooja Pawar
Updated On: Aug 25, 2022 | 08:37 AM
भारतीय फुटबॉल संघटनेची निवडणूक २ सप्टेंबरला! आजपासून भरता येणार अर्ज
Follow Us
Follow Us:

घटनादुरुस्ती न केल्यामुळे रेंगाळलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिफा (FIFA) या जागतिक फुटबॉल संस्थेकडून अखिल भारतीय फुटबॉल संघटनेला (AIFF) निलंबित करण्यात आले आहे. आता याच एआयएफएफच्या निवडणुकीची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. एआयएफएफच्या कार्यकारी समितीसाठीची निवडणूक २ सप्टेंबर रोजी पारपडणार असून याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे.

२३ ऑगस्ट रोजी झालेल्या निर्णयानुसार २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवार २५ ऑगस्ट पासून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख शनिवारपर्यंत असणार आहे. २८ ऑगस्ट रोजी इच्छुकांनी भरलेल्या अर्जांची छाननी होऊन २९ ऑगस्ट रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. निवडणूक अधिकारी ३० ऑगस्ट रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करतील.

२५ ऑगस्ट अर्थातच गुरुवारपासून इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत असणार आहे. एआयएफएफच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात येत्या २ सप्टेंबरला निवडणूक घेतली जाईल. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या नुसार २ सप्टेंबर किंवा ३ सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निलंबन मागे घेण्याची फिफाकडे विनंतीसर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी निवडण्यात आलेली प्रशासकीय समिती भंग केली. एआयएफएफवर आता प्रशासकीय समितीचा अंकुश नसेल. तसेच एआयएफएफच्या दैनंदिन कामकाजावरही एआयएफएफच्या अधिकाऱ्यांचेच लक्ष असेल. यामुळे आता आमच्यावरील निलंबन मागे घ्या, अशा प्रकारची विनंती एआयएफएफचे प्रभारी सरचिटणीस सुनंदो धर यांनी फिफाचे सरचिटणीस फातम समौरा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Election of indian football association on september 2 applications can be filled from today

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2022 | 08:37 AM

Topics:  

  • Fifa
  • Navarahstra live
  • NAVARASHTRA
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
1

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
2

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत
3

एकदा वापरून फेकायचे नाही! भारत बनवणार Reusable Rocket; अग्निकुलला २०० कोटींची मदत

KARJAT: कोंढाणेच्या जमिनीवरून थोरवेंवर घारेंचा हल्लाबोल; ED चौकशीची मागणी
4

KARJAT: कोंढाणेच्या जमिनीवरून थोरवेंवर घारेंचा हल्लाबोल; ED चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.