Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG vs IND : इंग्लडच्या मैदानावर भारताचा युवा संघ सज्ज! अशी असु शकते टीम इंडीयाची Playing 11

भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्याची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे, या मालिकेचा पहिला सामना हा 20 जूनपासुन खेळवला जाणार आहे, या सामन्यात भारताची प्लेइंग 11 काय असु शकते यासंदर्भात वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 08, 2025 | 11:04 AM
फोटो सौजन्य : BCCI

फोटो सौजन्य : BCCI

Follow Us
Follow Us:

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणारा पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारताचा संघ हा इंग्लंडला पोहोचला आहे. शुभमन गिल यांच्या नेतृत्वात भारताचा संघ हा युवा खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गेली याच्या हाती भारतीय संघाची कमान देण्यात आली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली होती यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या सामन्यांमध्ये भारताची प्लेइंग इलेव्हन इंग्लंड विरुद्ध काय असणाऱ्या संदर्भात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल या दोघांना स्थान मिळू शकते त्याचबरोबर साई सुदर्शनला देखील या दोघांमधील एकाच जागेवर घेतले जाऊ शकते. तिसऱ्या स्थानावर करून नायर त्याचा नंबर लागू शकतो. तर चौथ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार शुभमन गिल असू शकतो. भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याचा पाचवा नंबर असू शकतो त्यानंतर त्याच्याखाली अष्टपैलू रवींद्र जडेजा हा फलंदाजीला येऊ शकतो.

Australia vs South Africa : पॅट कमिन्स मोडणार बुमराहचा रेकाॅर्ड? WTC Final ठरेल ऐतिहासिक

भारतीय संघासाठी अष्टपैलू म्हणून शार्दुल ठाकूरची देखील संघामध्ये निवड करण्यात आली होती तो फलंदाजी आणि गोलंदाजी देखील करते त्यामुळे त्याचा फायदा भारतीय संघाला होऊ शकतो. आठव्या क्रमांकावर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा नंबर लागतो कुलदीप यादव यांनी नुकताच त्याचा साखरपुडा पार पाडला आणि त्यानंतर तो इंग्लंड रवाना झाला आहे.  वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह याचे नाव अव्वल स्थानावर आहे. 

IND vs ENG : भारताच्या संघाला इंग्लंड लायन्सने 348 धावांवर रोखलं! जाणुन घ्या सामन्याचा अहवाल

मोहम्मद सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वगळण्यात आले होते त्यानंतर मोठ्या प्रमाणात बीसीसीआयला ट्रोल केले होते. इंग्लंड दौऱ्यावर त्याची निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्ससाठी त्याने कमालीची कामगिरी केली होती. या सीजन मधील प्रसिद्ध कृष्णा हा ऑरेंज कॅपचा विजेता ठरला. आयपीएल 2025 मध्ये त्याने सर्वाधिक विकेट्स घेतले त्यानंतर त्याला भारतीय संघामध्ये देखील स्थान मिळाले आहे.

इंग्लडविरुद्ध भारतीय संघाची पहिल्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

Web Title: Eng vs ind this is what team india playing 11 could be like against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • cricket
  • IND Vs ENG
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली
1

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
2

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
3

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’
4

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.