Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG W vs AUS W Final Live: विश्वविजेतेपदाच्या लढतीला सुरुवात! ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक; इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण

ENG W vs AUS W Final Live Toss Updates: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी- २० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेतील अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 05, 2026 | 08:09 PM
ENG W vs AUS W Final Live: विश्वविजेतेपदाच्या लढतीला सुरुवात! ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक; इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण
Follow Us
Follow Us:
  • विश्वविजेतेपदाच्या लढतीला सुरुवात!
  • ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक
  • इंग्लंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( ENG W vs AUS W Final) यांच्यात महिला टी- २० विश्वचषक २०२६ ( ICC Women’s T20 world Cup 2026) चा अंतिम सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे कर्णधार, सोफी मोलिनेक्स आणिन नॅट सिव्हर ब्रंट नाणेफेकेसाठी मैदानात उतरले आहेत. या महत्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, यजमान इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल केला नाही. इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंटनेही आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे सांगितले.

FIFA World Cup 2026: वर्ल्ड कपमध्ये दुहेरी थरार; ब्राझीलसमोर नॉर्वेचे आव्हान, इंग्लंडची मेक्सिकोशी लढत, कोण मारणार बाजी?

खेळपट्टीचा अहवाल

लॉर्ड्सच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही फायदेशीर ठरु शकते. टी-२० क्रिकेटमध्ये संघ सहसा प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देत असले तरी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय दबावाच्या अंतिम सामन्यात फायदेशीर ठरू शकतो. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात, ऑस्ट्रेलियाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध १७१ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते.

ऑस्ट्रेलिया ७ व्यांदा चॅम्पियन बनण्याचे ध्येय, इंग्लंडला दुसऱ्या ट्रॉफीची आशा

ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या संघाने ९ पैकी ६ वेळा महिला टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ सातव्यांदा विश्वविजेता बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. दुसरीकडे, इंग्लंड संघ पाच वेळा महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, परंतु त्यांना केवळ एकदाच विजेतेपद मिळवता आले आहे. २००९ मध्ये झालेल्या पहिल्या महिला टी-२० विश्वचषकात इंग्लंड संघाने आपला झेंडा फडकवला होता आणि विश्वविजेता बनला होता. यावेळी परिस्थिती इंग्लंडसाठी अनुकूल ठरू शकते, कारण विश्वचषक त्यांच्या घरच्या मैदानावर खेळला जात आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग ११

इंग्लंड: एमी जोन्स (विकेटकीपर), डॅनी वायट-हॉज, नॅट सायव्हर ब्रंट (कर्णधार), अॅलिस कॅप्सी, हेदर नाइट, फ्रेया कॅम्प, डॅनियल गिब्सन, शार्लट डीन, लिन्से स्मिथ, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन बेल.

ऑस्ट्रेलिया: जॉर्जिया वॉल, बेथ मूनी (विकेटकीपर), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, अॅशले गार्डनर, जॉर्जिया वॉरहॅम, अॅनाबेल सदरलँड, निकोला केरी, सोफी मॉलिन्यू (कर्णधार), किम गार्थ, लुसी हॅमिल्टन.

IND A vs SL A 2nd Test: भारताचा एकतर्फी विजय; श्रीलंकेचा घरच्या मैदानावर 10 विकेट्सने धुव्वा, सुदर्शन-ब्रार ठरले हिरो

Web Title: Eng w vs aus w live score womens t20 world cup 2026 final australia won toss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • Eng vs aus
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup

संबंधित बातम्या

ENG W vs AUS W Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये चालली इंग्लिश कर्णधाराची बॅट, इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले १५१ धावांचे आव्हान
1

ENG W vs AUS W Final: वर्ल्ड कप फायनलमध्ये चालली इंग्लिश कर्णधाराची बॅट, इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले १५१ धावांचे आव्हान

ENG W vs AUS W Final: महिला टी-२० विश्वचषक फायनलमध्य ‘या’ स्टार खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; एकट्या जीवावर बदलू शकतात सामना
2

ENG W vs AUS W Final: महिला टी-२० विश्वचषक फायनलमध्य ‘या’ स्टार खेळाडूंवर असेल सर्वांची नजर; एकट्या जीवावर बदलू शकतात सामना

ENG W vs AUS W Final: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया भिडणार; 17 वर्षांची प्रतीक्षा संपणार की कांगारूंचा दबदबा कायम? कोण होणार विश्वविजेता?
3

ENG W vs AUS W Final: इंग्लंड-ऑस्ट्रेलिया भिडणार; 17 वर्षांची प्रतीक्षा संपणार की कांगारूंचा दबदबा कायम? कोण होणार विश्वविजेता?

ENG W vs AUS W Final Live Streaming: इंग्लंड – ऑस्ट्रेलिया फायनल कुठे, कधी आणि कसे पाहता येईल मोफत लाईव्ह?
4

ENG W vs AUS W Final Live Streaming: इंग्लंड – ऑस्ट्रेलिया फायनल कुठे, कधी आणि कसे पाहता येईल मोफत लाईव्ह?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.