Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अडचणीच अडचणी! भारताविरुद्ध England उतरवणार ‘हा’ युवा खेळाडू; रेकॉर्ड वाचून बसेल धक्का

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या जेम्स कोल्सला इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय संघात स्थान दिले आहे. जेम्स कोल्सने आपली गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 04, 2026 | 05:23 PM
अडचणीच अडचणी! भारताविरुद्ध England मैदानात उतरवणार 'हा' युवा खेळाडू; रेकॉर्ड वाचून बसेल धक्का

अडचणीच अडचणी! भारताविरुद्ध England मैदानात उतरवणार 'हा' युवा खेळाडू; रेकॉर्ड वाचून बसेल धक्का

Follow Us
Follow Us:
  • भारत अन् इंग्लंड खेळणार 3 वनडे सामने 
  • इंग्लंडने भारताविरुद्ध जाहीर केला संघ 
  • 14 जुलै पासून रंगणार वनडेचा थरार
India Vs England ODI Series: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिका सुरू होईल. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. या संघात जेम्स कोल्स या युवा खेळाडूला देखील संधी देण्यात आली आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या जेम्स कोल्सला इंग्लंडच्या संघाने एकदिवसीय संघात स्थान दिले आहे. जेम्स कोल्सने आपली गोलंदाजी आणि फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. जेम्स कोल्स फिरकीपटू आहे. जेम्स कोल्सने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे.

जेम्स कोल्सने देशांतर्गत क्रिकेटमध्ये 3441 रन्स केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 9 शतके लगावली आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत देखील सर्वांना प्रभावित केले आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण 74 विकेट्स प्राप्त केल्या आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीत जेम्स कोल्सने शानदार कामगिरी केली आहे.

IND vs ENG ODI Series: जो रूटचे कमबॅक, फिल सॉल्टला डच्चू! भारताविरुद्धच्या वनडेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; हॅरी ब्रूककडे कर्णधारपद

जेम्स कोल्सने 16 व्या वर्षीच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्याने 16 व्या वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2020 मध्ये त्याने बॉब विलिस ट्रॉफीकडून डेब्यू केले होते. त्यानंतर त्याला आता थेट भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. हॅरी ब्रूकच्या नेतृत्वात इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे.

भारताविरुद्धच्या वनडेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंडने या एकदिवसीय मालिकेसाठी हॅरी ब्रूकला संघाचा कर्णधार म्हणूनही नियुक्त केले आहे. अनुभवी फलंदाज जो रूटचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, तर फिल सॉल्ट संघात देण्यात आलेले नाही. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेसाठी १६ खेळाडूंची निवड केली आहे.

IND vs ENG 2nd T20: दुसऱ्या सामन्यातही पाऊस बिघडवणार खेळ? सामना पुन्हा रद्द होणार? पाहा पिच आणि वेदर रिपोर्ट

एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही संघ:
इंग्लंड : हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, साकिब महमूद, आदिल रशीद, जो रूट, जोश टंग.

भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर , केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेट कीपर), वॉश्गिंटन सुंदर, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार.

 

Web Title: England cricket announced odi team against india james coles new player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Harry Brook
  • India vs England
  • ODI Series

संबंधित बातम्या

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं
1

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! ‘हा’ खेळाडू नवा किंग
2

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! ICC Test Rankings मध्ये ट्रेव्हिस हेडचे राज्य संपले! ‘हा’ खेळाडू नवा किंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.