Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं

हॅरी ब्रूकने ९१ रन्सची आक्रमक खेळी केली. डॅन लॉरेन्सने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानची वाट लावून टाकली. 

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 21, 2026 | 08:27 PM
PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या  कसोटीत पाकिस्तान परभवाच्या छायेत 
  • १२८ रन्सवर पाकिस्तानने गमावल्या ८ विकेट्स 
  • इंग्लंडचा संघ मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर 
England Vs Pakistan First Test Match Live Updates: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जात आहे. त्यातील पहिला सामना सध्या सुरू आहे. सध्या पाकिस्तानचा संघ परभवाच्या छायेत सापडला आहे. सध्या पाकिस्तानचा संघ १२९ रन्सवर ८ विकेट्स गमावल्या आहेत. तर पाकिस्तानचा संघ १०३ रन्सने मागे आहे. तर इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानचा एक डाव आणि १०३ रन्सने पराभव केला.

पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानचा पहिला डाव १७१ रन्सवर ऑल आउट झाला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात इमाम-उल-हकने ४२ तर अब्दुल्ला शफिकने ६१ रन्सची खेळी केली. मात्र पाकिस्तानचा संघ १७१ रन्सवर ऑल आउट झाला.

Babar Azam ने पसरले भोकाड! ‘नाहीतर कर्णधारपद स्वीकारणार नाही’, PCB समोर ठेवली ‘ही’ मोठी अट

त्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. इंग्लंडने ४०९ रन्स केल्या. इंग्लंडकडून जॉर्डन कॉक्सने ७३ रन्सची तर कर्णधार जो रूटने ६६ रन्सची खेळी केली. हॅरी ब्रूकने ९१ रन्सची आक्रमक खेळी केली. डॅन लॉरेन्सने देखील शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानची वाट लावून टाकली.

Watch out! 🚨 Tongue’s about! 🙌 Scorecard/clips: https://t.co/2TQ7DhFIWC pic.twitter.com/d48ZfyejVt — England Cricket (@englandcricket) August 21, 2026

दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला. मात्र पाकिस्तान फलंदाजी करण्यात सपशेल अपयशी ठरला. पाकिस्तानचा संघ केवळ १३५ रन्सवर ऑल आउट झाला. पाकिस्तानकडून कर्णधार मोहम्मद रिझवानने सर्वाधिक ४१ रन्सची खेळी केली. तर इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने महत्वाच्या ३ विकेट्स घेतल्या. तर जोफ्रा आर्चरने देखील भेदक मारा करत ३ विकेट्स घेतल्या. तसेच जोश टंगने देखील ३ विकेट्स पटकावल्या.

बातम्या अपडेट होत आहे… 

Web Title: England cricket team beat pakistan by 103 runs in first test match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • England cricket
  • Harry Brook
  • Mohammad Rizwan
  • Pakistan cricket
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.