Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: आज होणार महामुकाबला! भारताविरुद्ध इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

विराट कोहली आतापर्यंत भारतीय संघासाठी 311 वनडे सामने खेळला आहे. त्यामध्ये 299 सामन्यांमध्ये तो फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. उद्याचा सामना त्याचा 300 वा सामना फलंदाज म्हणून असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 03:05 PM
IND Vs ENG Live: आज होणार महामुकाबला! भारताविरुद्ध इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • शुभमन गिल अन् हॅरी ब्रूक करणार नेतृत्व
  • रोहित शर्मा विरुद्ध जोफ्रा आर्चर रंगणार सामना 
  • 3.30 वाजता सुरू होणार महामुकाबला 
England Vs India 1st Odi Live Updates: आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील वनडे सिरिज सुरू झाली आहे. आज पहिला सामना होणार आहे. भारताचे नेतृत्व शुभमन गिल तर आणि इंग्लंडचे नेतृत्व हॅरी ब्रूक करणार आहे. दुपारी 3.30 वाजता सामना सुरू होईल. टी 20 सामन्याचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दरम्यान नुकताच टॉस पार पडला. कर्णधार हॅरी ब्रूकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघात रोहित शर्मा, जसप्रीत बूमराह, विराट कोहली ही त्रिमूर्ती आज भारतीय संघात खेळताना दिसणार आहेत. तब्बल तीन वर्षांनी जसप्रीत बूमराह वनडे सिरिज खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघात येण्यामुळे भारताची ताकद नक्कीच वाढली आहे. टी 20 सिरिजमध्ये दारूण पराभव झाल्यावर त्याचा बदला घेण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.

IND Vs ENG Live: मोठा गेम होणार! समोर आली दोन्ही संघांची Playing 11; रोहित अन् विराट थेट….

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी 20 मालिका गमावली आहे. फॉर्म एवढा खास राहिला नसला तरी तरी वनडे सिरिजमध्ये श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या सिरिजमध्ये तरी तो चांगली कामगिरी करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. शुभमन गिल भारतीय संघाने खूप काळापासून नेतृत्व करत आहे. त्याची कामगिरीदेखील चांगली राहिली आहे. मात्र या सिरिजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बूमराह अनेक कालावधीनंतर खेळताना दिसणार आहे.

विराट कोहली आतापर्यंत भारतीय संघासाठी 311 वनडे सामने खेळला आहे. त्यामध्ये 299 सामन्यांमध्ये तो फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. उद्याचा सामना त्याचा 300 वा सामना फलंदाज म्हणून असणार आहे. भारतीय क्रिकेटमध्ये काहीच खेळाडू 300 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. सौरव गांगुलीने 300 वनडे खेळून झाल्यावर निवृत्ती घेतली होती. आता उद्याच्या सामन्यात विराट कोहली गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी करणार आहे. सौरव गांगुलीने 311 वनडे खेळून 300 सामन्यांमध्ये फलंदाजी केली आहे.

‘किंग’ Kohli राडा घालणार! वेगवान 15 हजार रन्स अन्…; Sachin Tendulkar च्या ‘त्या’ रेकॉर्डचा गेम ओव्हर

भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.

इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.

Web Title: England team captain harry brook won the toss and take batting first against team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • England Vs India
  • Harry Brook
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’
1

IND Vs SL: श्रीलंकेचा चिवट प्रतिकार! दुसरी कसोटी ड्रॉ; Shubhman Gill म्हणाला, ‘आम्ही ते सर्व…’

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल
2

IND Vs SL: भेंडी हा तर सुपरमॅन! Shubhman Gill मागे पळाला, सूर मारला अन्…; Video व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.