Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट

इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केलीच पण विकेटच्या मागे जोस बटलरने देखील चांगली कामगिरी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 06:04 PM
थेट तंबूत! Jos Butler कडून एकाच सामन्यात 5 डिसमिसलचा रेकॉर्ड; भारताच्या फलंदाजांची लावली वाट
Follow Us
Follow Us:
  • जोस बटलर इंग्लंडचा विकेटकिपर 
  • तिसऱ्या सामन्यात भारताचा 125 रन्सने पराभव 
  • इंग्लंडची भारतावर 2-0 ने आघाडी 
India Vs England T20 Series: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू आहे. त्यानंतर 3 सामन्यांची वनडे सिरिज देखील खेळवली जाणार आहे. टी 20 सिरिजमधील 3 सामने पूर्ण झाले आहेत. कालच्या म्हणजेच तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा विकेटकिपर असलेल्या जोस बटलरने एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. कालच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा तब्बल 125 रन्सने पराभव करत या सिरिजमध्ये आघाडी घेतली आहे.

इंग्लंडच्या गोलंदाजीसमोर भारताचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केलीच पण विकेटच्या मागे जोस बटलरने देखील चांगली कामगिरी केली आहे. जोस बटलरने कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, अक्षर पटेल आणि शिवम दुबेला विकेटच्या मागे आउट केले.

विकेटकिपर जोस बटलरने एकाच सामन्यात विकेटकिपर म्हणून सर्वाधिक विकेट एकाच सामन्यात घेण्याचा विक्रम केला आहे. जोस बटलरने मेट प्रायरचा रेकॉर्ड मोडला आहे. 2007 मध्ये केपटाउनमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात प्रायरने एकाच वेळेस 4 जणांना स्टंपमागे आउट केले होते. आता या यादीत जोस बटलर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा मिचेल आहे. त्याने एकाच सामन्यात 6 डिसमिसल केले होते.

तो आला नडला अन्…! भारताची झोप उडवत Adil Rashid ने मोडला ‘हा’ मोठा रेकॉर्ड

जोस बटलरच्या नावावर सर्वाधिक रन्स

जोस बटलरने तिसऱ्या टी 20 सामन्यात फलंदाजीत देखील आपले योगदान दिले. त्याने 21 बॉलमध्ये एकूण 36 रन्सची महत्वाची खेळी केली. आतापर्यंत 158 टी 20 सामन्यांमध्ये जोस बटलरने 4000 पेक्षा अधिक रन्स आपल्या नावावर केल्या आहेत. ज्यामध्ये 25 पेक्षा जास्त अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.

Adil Rashid ने मोडला ‘हा’ मोठा रेकॉर्ड

कालच्या सामन्यात इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने शानदार गोलंदाजी केली. ज्याने कालच्या सामन्यात 2.4 ओव्हर्सची गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 14 रन्स देत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या अडचणी वाढल्या होता. यामुळे आदिल रशीद इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टी 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल

आदिल रशीद इंग्लंडचा अत्यंत महत्वाचा असा गोलंदाज आहे. इंग्लंडला अनेक सामन्यात त्याने विजय मिळवून दिला आहे. आदिल रशीदच्या नावावर टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 166 विकेट्स झाल्या आहेत. आदिल रशीद दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर राशीद खान आहे. ज्याच्या नावावर 193 विकेट्स आहेत.

Web Title: England wicket keeper jos butler 5 dismissal make 5 in one match against india t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • England cricket
  • India vs England
  • Jos Buttler

संबंधित बातम्या

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम
1

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं
2

PAK Vs ENG: नसलेली लाज घालवली! इंग्लंडने पाकला थेट १ डाव अन् १०३ रन्सने हरवलं

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?
3

WTC 2025-27 मध्ये जोश टंगचा धुमाकूळ! 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज; टॉप-5 मध्ये कोण?

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर
4

Cricket News: वनडे क्रिकेटचा महासंग्राम! इंग्लंड, पाकिस्तान अन् श्रीलंका भिडणार; ट्राय-सिरीजचे पूर्ण शेड्यूल एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.