इंग्लंडविरुद्ध पाच सामन्याच्या कसोटी सामन्यात ३ कसोटी सामने खेळणाऱ्या बुमराहवर आता टीका होऊ लागली आहे. यावेळी मात्र भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारने बुमराहची पाठराखण केली आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या सामना सुरु आहे. या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
पुढील तीन सामन्यांमध्ये इंग्लंडने एकही सामना गमावला तर ते मालिका गमावतील. मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.