Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: मोडणार, मोडणार! Jos Butler मुळे धोनी-रोहितचा रेकॉर्ड धोक्यात; आज कोण मारणार बाजी?

सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जोस बाटलर विकेटकिपर म्हणून सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत महेंद्रसिंह धोनीबरोबर संयुक्त आहे. म्हणजे दोघांनी मारलेल्या सिक्सची संख्या समान आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 11, 2026 | 02:12 PM
IND Vs ENG: मोडणार, मोडणार! Jos Butler मुळे धोनी-रोहितचा रेकॉर्ड धोक्यात; आज कोण मारणार बाजी?

IND Vs ENG: मोडणार, मोडणार! Jos Butler मुळे धोनी-रोहितचा रेकॉर्ड धोक्यात; आज कोण मारणार बाजी?

Follow Us
Follow Us:
  • जोस बटलरकडे धोनीचा विक्रम मोडण्याची संधी
  • भारत अन् इंग्लंडमध्ये आज शेवटचा टी 20 सामना 
  • श्रेयस अय्यरसमोर असणार मोठे आव्हान 
India Vs England 5th T20 Series Live Updates: आज भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा म्हणजेच 5 वा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडचे नेतृत्व हॅरी ब्रूक करणार आहे. तर भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. याधीच इंग्लंडने मालिका आपल्या खिशात घातली आहे. तर आज संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होणार आहे. जोस बटलर याच्याकडे नवा रेकॉर्ड मोडण्याच संधी असणार आहे.

आज भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंड या सिरिजमध्ये 3-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघ एकही सामना जिंकू शकलेला नाहीये. आजच्या सामन्यात इंग्लंडचा विकेटकिपर जोस बटलरकडे दोन रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. आजच्या सामन्यात बटलर खेळल्यास सर्वाधिक टी 20 सामने खेळणारा  दुसरा खेळाडू ठरणार आहे.

जोस बटलरने आजचा सामना खेळल्यास सर्वाधिक सामने खेळण्याचा दुसरा खेळाडू होण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंद होईल. या सामन्यात तो रोहित शर्मा आणि जॉर्ज डॉकरेलला मागे टाकणार आहे. तसेच जोस बटलरकडे आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. आजच्या सामन्यात त्याने एक सिक्स मारला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विकेटकिपर म्हणून सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार आहे. या रेकॉर्डमध्ये तो एमएस धोनीला देखील मागे टाकणार आहे.

‘जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या…’; Sanju Samson ला वगळल्याने भडकला पार्थिव पटेल?

सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जोस बाटलर विकेटकिपर म्हणून सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत महेंद्रसिंह धोनीबरोबर संयुक्त आहे. म्हणजे दोघांनी मारलेल्या सिक्सची संख्या समान आहे. दोघांनी 359 सिक्स मारले आहेत. त्यामुळे जोस बटलरने आज एक सिक्स मारला तर तो धोनीचा रेकॉर्ड मोडून पहिल्या स्थानावर पोहचणार आहे.

भारतीय क्रिकेट संघ गेल्या चार वर्षं[पासून टी 20 क्रिकेटमध्ये आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मात्र कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर भारताने एकही टी 20 सामना जिंकलेला नाही. आयर्लंड दौऱ्यापासून भारताचा सतत पराभव होतो आहे. त्यामुळे भारतीय संघाचे आयसीसी रॅंकिंगमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. आजचा शेवटचा सामना इंग्लंडच्या संघाने जिंकल्यास इंग्लंडचा संघ आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर येणार आहे.

‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान

भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद, रेहान अहमद.

Web Title: England wicketkeeper jos butler chane to make world records against india t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • Jos Butler
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?
1

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
2

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
3

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय
4

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.