Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs WI: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या T20 मध्ये अशी असेल भारताची Playing 11?

IND vs WI 2nd T20 Ranchi Playing 11: लखनौ येथे झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ८ विकेट्स राखून पराभूत केले. रांची येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात, कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 08, 2026 | 04:46 PM
IND vs WI 2nd T20 ranchi Playing 11

IND vs WI 2nd T20 ranchi Playing 11

Follow Us
Follow Us:
  • संजू सॅमसनचा पत्ता कट?
  • वैभव सूर्यवंशीला मिळणार संधी
  • दुसऱ्या T20 साठी भारताची संभाव्य Playing 11
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला टी२० सामना लखनौमध्ये खेळला गेला. या सामन्यात, गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने वेस्ट इंडिजचा ८ विकेट्सने धुव्वा उडला. कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम शतक झळकावत भारतीय संघाला एक मोठा विजय मिळवून दिला. आता भारत दुसऱ्या सामन्यात देखील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या सामन्यात कशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात. (IND vs WI 2nd T20 ranchi Playing 11)

Dhananjaya De Silva Resigns: धनंजय डी सिल्वाच्या अचानक एक्झिटने क्रिकेट विश्वात खळबळ; काय आहे कारण?

दुसरा टी२० सामना केव्हा आणि कुठे होणार?

भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील दुसरा टी२० सामना शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. हे दोन्ही संघ रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमनेसामने येतील. हा सामना संध्याकाळी ७:०० वाजता सुरू होईल. सामन्याच्या अर्धा तास आधी, दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. रांचीची खेळपट्टी फलंदाजांसाठी नेहमीच उत्कृष्ट मानली जाते. त्यामुळे, या सामन्यातही पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे.

अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल होणार का?

दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंमध्ये बदल होऊ शकतो. सलामीवीर संजू सॅमसन सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. तो आशियाई क्रीडा स्पर्धेतही अपेक्षेप्रमाणे कागमिरी करु शकला नाही. पहिल्या टी२० सामन्यातही संजू ९ चेंडूमध्ये फक्त ११ धावा करु शकल्या. संजूने आपल्या शेवटच्या चार सामन्यांमध्ये केवळ २९ धावा केल्या आहेत. त्यामुळे रांची येथील सामन्यात संघाबाहेर बसावे लागू शकते आणि वैभव सूर्यवंशी त्याची जागी संधी मिळू शकते. सूर्यवंशीने अद्याप भारतीय भूमीवर पदार्पण केलेले नाही. त्यामुळे आज टीम मॅनेजमेंट कोणाला खेळवणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

गोलंदाजी विभागातही बदल होऊ शकतात. वेगवान गोलंदाज मयंक यादव पहिल्या टी२० सामन्यात ४० धावा देऊन फक्त एकटच विकेट घेऊ शकतला. यामुळे त्याची जागी प्रिन्स यादवला संधी संघात स्थान मिळू शकते. याशिवाय, कुलदीप यादवच्या जागी रवी बिश्नोईचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो, मात्र याची शक्यता फारच कमी आहे.

भारताी संभाव्य प्लेइंग ११

अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

IPL 2027 पूर्वी पंजाब किंग्समध्ये मोठी खळबळ! ‘या’ दोन दिग्गजांनी सोडली साथ; पाँटिंगसमोर मोठं आव्हान

Web Title: Ind vs wi 2nd t20 vaibhav suryavanshi sanju samson playing 11 pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:46 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Sanju Samson
  • Shreyas Iyer
  • T20 series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
1

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम
2

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास
3

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
4

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.