Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: इंग्लंडने उडवली भारताची दाणादाण; शेवटचा सामना 56 रन्सने जिंकत मिळवला शानदार विजय

अभिषेक शर्माच्या रूपाने २१ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. त्याने केवळ तीन धावांचे योगदान दिले. त्यानंतर संजू सॅमसन १४ चेंडूंमध्ये २७ धावा करून ५५ धावांवर बाद झाला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 12, 2026 | 09:21 AM
IND Vs ENG : इंग्लंडने पाचवा T-20 सामना 56 धावांनी जिंकला; 4-0 ने जिंकली मालिका

IND Vs ENG : इंग्लंडने पाचवा T-20 सामना 56 धावांनी जिंकला; 4-0 ने जिंकली मालिका

Follow Us
Follow Us:

साउथम्पटन : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पाचव्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडने भारताला ५६ धावांनी पराभूत केले. यासह, इंग्लंड संघाने मालिका ४-० ने जिंकली आहे. इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे की, तीनपेक्षा जास्त सामन्यांच्या मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आलेला नाही.

शनिवारी (दि.११) खेळल्या गेलेल्या सामन्यात, भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जी एक चूक ठरली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर २५८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंड संघाने निर्धारित २० षटकांत २५७/३ धावा केल्या. जॉस बटलरने ६४ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १३१ धावा केल्या. कर्णधार हॅरी ब्रूक ४५ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ९५ धावांवर नाबाद राहिला. फिल सॉल्ट ९ चेंडूंमध्ये ६ धावा करून बाद झाला. जेकब बेथेल पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. विल जॅक्सने २ चेंडूंमध्ये ७ धावा केल्या.

२५८ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. अभिषेक शर्माच्या रूपाने २१ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. त्याने केवळ तीन धावांचे योगदान दिले. त्यानंतर संजू सॅमसन १४ चेंडूंमध्ये २७ धावा करून ५५ धावांवर बाद झाला. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ३० चेंडूंमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर १६ चेंडूंमध्ये २८ धावा करून बाद झाला.

तिलक वर्माचे २५ चेंडूंमध्ये ५३ धावा

भारताच्या विकेट्स एकामागून एक पडत राहिल्या. इशान किशनने ३५ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या आणि तिलक वर्माने २५ चेंडूंमध्ये ५३ धावा केल्या, पण ते भारताला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. शिवम दुबेने १४, शेडगे ७, अक्षर पटेलने ३, अर्शदीप सिंगने ४ आणि प्रसिद्ध कृष्णाने १ धाव काढली. भारताला त्यांच्या निर्धारित २० षटकांत ८ गडी गमावून केवळ २०१ धावा करता आल्या आणि ५६ धावांनी सामना गमवावा लागला.

IND Vs ENG : भारताला Jos Buttler ने हादरवले! गोलंदाजीची केली दैना; भारताला 258 रन्सचे टार्गेट

Web Title: England won the fifth t20 match by 56 runs in ind vs eng match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • cricket news
  • IND vs ENG T-20 Match
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
1

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
2

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा
3

Chief Selector: अजित आगरकरनंतर प्रज्ञान ओझा अंतरिम मुख्य निवडकर्ता, गौतम गंभीरसह न्यूझीलंड दौऱ्याबाबत दीर्घ चर्चा

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.