Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियात मोठी उलथापालथ? सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा? BCCI मोठी कारवाई करणार

Two Indian mens team coaches might resign after eng series loss: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जुलै २०२४ साली हेड कोचटा पदभार सांभाळला. परंतु, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारतीय कोचिंग स्टाफमधून काहींची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 11, 2026 | 02:31 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियात मोठी उलथापालथ?
  • सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा?
  • BCCI मोठी कारवाई करणार
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यातील शेवटचा सामना आज खेळला जाणार आहे. या पाच सामन्यापैकी ३ सामने भारतीय संघाने गमावले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. या टी-२० मालिकेनंतर बीसीसीआय अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे . या मालिकेनंतर टीम इंडियाच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवरील खराब कामगिरीचा आढावा घेतला जाईल. वृत्तानुसार, गौतम गंभीरच्या सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्याची नोकरी जाऊ शकते. टीम इंडियाची खराब कामगिरीमुळे हा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

IND vs ENG: प्रतिष्ठेसह अब्रूही पणाला! आज टीम इंडियाची अग्निपरीक्षा; खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

सपोर्ट स्टाफ देणार राजीमाना?

२०२४ मध्ये गौतम गंभीर यांनी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार सांभाळला. तेव्हा बोर्डाने गंभीरच्या संघात त्यांनी निवडलेल्या सर्व सदस्यांचा समावेश केला होता. त्याअहवालानुसार, सपोर्ट स्टाफने बीसीसीआयसोबत २+१ करार केला होता. सुरुवातीच्या दोन वर्षांनंतर, त्यांचा करार एका वर्षासाठी वाढवण्याचा पर्यायही होता. म्हणजेच, दोन वर्षे पूर्ण झाल्यावर, करार एका वर्षासाठी वाढवला जाईल किंवा त्या सदस्याला आणखी एक वर्ष काम करण्याचा पर्याय असेल.

वृत्तानुसार, कोचिंग स्टाफमधील एक सदस्य एका आयपीएल फ्रँचायझीसोबत बोलणी करत असून, तो पुढील हंगामापूर्वी त्यांच्यात सामील होण्याची शक्यता आहे. संघाच्या कोचिंग स्टाफमधील आणखी एक सदस्य लवकरच आपले पद सोडण्याची शक्यता आहे.

सपोर्ट स्टाफने टीम सोडण्यामागचे कारण काय?

वृत्तानुसार, हे निर्णय इंग्लंड दौऱ्यावरील निराशाजनक कामगिरी किंवा आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे घेण्यात आलेले नाही. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ०-२ ने झालेल्या कसोटी मालिका गमावल्यामुळे निवड समिती आणि सपोर्ट स्टाफ यांच्यातील मतभेद निर्माण झाले, ज्यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली. या मतभेदांमुळे ही बाब या टप्प्यापर्यंत पोहोचली.

गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोण कोण आहेत?

सध्या गंभीरच्या सपोर्ट स्टाफमध्ये सहायक प्रशिक्षक म्हणून रायन टेन डोशेट, फलंदाजी प्रशिक्षक म्हणून शितांशू कोटक, वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्न मॉर्केल, फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप यांचा समावेश आहे.

सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल २०२४ पासून भारतीय संघासोबत काम करत आहेत. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दिलीप २०२१ पासून भारतीय संघासोबत काम करत आहेत.

जुलै २०२४ मध्ये गौतम गंभीर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप आणि टी-२० विश्वचषक जिंकला. कसोटीतील कामगिरी खराब असली तरी, श्रेयस अय्यरने कर्णधारपद स्वीकारल्यापासून टी-२० मधील परिस्थितीही चिंताजनक झाली आहे.

Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?

Web Title: Gautam gambhir team india coaching staff bcci action support staff resignation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • Gautam Gambhir
  • IND vs ENG T-20 Match
  • Morne Morkel
  • Team India head coach

संबंधित बातम्या

IND vs ENG: प्रतिष्ठेसह अब्रूही पणाला! आज टीम इंडियाची अग्निपरीक्षा; खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
1

IND vs ENG: प्रतिष्ठेसह अब्रूही पणाला! आज टीम इंडियाची अग्निपरीक्षा; खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान
2

‘जर संघ जिंकला नाही तर…’; Team India च्या दारूण पराभवावर Shreyas Iyer चे मोठे विधान

Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?
3

Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
4

प्रयोग नडला, अब्रू गेली!! श्रेयस अन् गंभीरने घालवला Team India चा फॉर्म; BCCI ने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.