Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 5th T20I: भारत-इंग्लंड अंतिम सामना आज; सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या किती वाजता सुरू होणार?

IND vs ENG 5th T20I Match Timings: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेचा अंतिम सामना आज साउथहॅम्प्टन स्टेडियमवर खेळला जाईल. आजच्या सामन्याची वेळ बजलण्यात आली आहे, त्यामुळे किती वाजता सामना सुरु होणार, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 11, 2026 | 04:25 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारत-इंग्लंड अंतिम सामना आज
  • किती वाजता सुरू होणार सामना
  • टीम इंडियाची आज अग्निपरिक्षा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत यजमान संघाने पूर्ण वर्चस्व गाजवले आहे. पहिला सामना रद्द झाल्यानंतर, तिन्ही सामने त्यांनी जिंकले आहेत. आता इंग्लंड संघ ११ जुलै रोजी साउथम्पटन स्टेडियमवर होणाऱ्या मालिकेतील अंतिम सामना जिंकून भारतीय संघाला क्लीन स्वीप देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली सलग दुसरी टी-२० मालिका गमावलेला भारतीय संघ , अंतिम सामना जिंकून आपली प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करेल. या दोन संघांमधील मालिकेतील हा अंतिम टी-२० सामन्याची वेळ बदलली आहे. त्यामुळे किती वाजता सुरु होणार सामना, जाणून घ्या.

Spain beat Belgium: स्पेनचा जलवा कायम! अखेरच्या क्षणी मारली बाजी; बेल्जियमला नमवून सेमीफायनलमध्ये एन्ट्री

किती वाजता सुरु होणार सामना?

भारत आणि इंगल्ंड यांच्यातील चौथा टी- २० सामना रात्री १० वाजता सुरु झाला होता. परंतु आजच्या अंतिम सामन्यात सामन्याची वेळ पूर्णपणे वेगळी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होईल, तर नाणेफेक सायंकाळी ६:३० वाजता होईल. हा सामना साउथहॅम्प्टन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

आतापर्यंत या मैदानावर १३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ९ वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला केवळ ४ सामने जिंकण्यात यश आले आहे.

कुठे पाहाल सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा टी२० सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर टीव्हीवर थेट पाहू शकता. हा सामना दोन मोबाईल ॲप्सवर थेट प्रक्षेपित केला जाईल. सोनी लिव्ह ॲप व्यतिरिक्त, तुम्ही जिओस्टारवरही हा सामना थेट पाहू शकता.

टीम इंडियाची आज अग्निपरिक्षा

श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाखाली भारताला आयर्लंड आणि इंग्लंड या दोन्ही संघाकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. आज, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध क्लीन स्वीप टाळण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार श्रेयस अय्यरदेखील आपल्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा संपवण्यासाठी उत्सुक असेल.

टीम इंडियात मोठी उलथापालथ? सलग पराभवानंतर प्रशिक्षक देणार राजीनामा? BCCI मोठी कारवाई करणार

Web Title: When and where to watch ind vs eng 5th t20i match time india vs england final t20 live streaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • screen time

संबंधित बातम्या

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video
1

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.