Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG: प्रतिष्ठेसह अब्रूही पणाला! आज टीम इंडियाची अग्निपरीक्षा; खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

IND vs ENG 5 th T20 Pitch Report and playing 11: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी२० सामना आज खेळला जाणार आहे. यावेळी भारतीय संघ केवळ सामना जिंकण्याचा प्रयत्न करणार नाही, तर आयसीसी टी२० क्रमवारीतले अव्वल स्थानही वाचवण्यासाठी मैदानात उतरतील. कशी असेल रोझ बाऊल मैदानाची खेळपट्टी आणि प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 11, 2026 | 01:26 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • भारतासाठी अस्तित्वाची लढाई
  • अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार
  • पाहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज, शनिवारी खेळला जाईल. हा सामना साउथम्पटन येथील रोझ बाऊल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघासमोर आयसीसी क्रमवारीत जगातील अव्वल टी-२० संघ म्हणून आपले स्थान टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. जर इंग्लंडने पाचव्या टी२० सामन्यात भारताला हरवले, तर ते जगातील अव्वल टी२० संघ बनतील. हॅरी ब्रुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने उत्कृष्ट कामगिरी दाखवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. भारत शनिवारी सन्मानासाठी लढण्याच्या आणि आपले अव्वल स्थान टिकवून ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या करो या मरो सामन्यात साउथम्पटनची खेळपट्टीचा अंदाज कसा असणार, जाणून घेऊयात.

Team India ची घसरण ऑलिम्पिकच्या मार्गात अडथळा ठरणार? 2028 पात्रतेचे कसे असणार समीकरण?

साउथहॅम्प्टनची खेळपट्टी कशी असेल?

साउथहॅम्प्टन येथील रोझ बाऊल मैदानाची खेळपट्टीवर आतापर्यंत फलंदाजांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर मानली जाते. चांगल्या बाउन्समुळे चेंडू सहजपणे बॅटवर येतो. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६६ आहे, तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या १३८ आहे. त्यामुळे, या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते. येथे खेळल्या गेलेल्या २४ टी२० सामन्यांपैकी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६ सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणाऱ्या संघाने ८ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने २०२२ मध्ये या मैदानावर एकच टी२० सामना खेळला आहे. या सामन्यात, टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून १९८ धावा केल्या, तर पाठलाग करताना इंग्लंड संघाला १४८ धावांवर रोखण्यात आले आणि टीम इंडियाने हा सामना ५० धावांनी जिंकला.

हवामान कसे असेल?

AccuWeather नुसार, शनिवारी साउथहॅम्प्टनमध्ये येथील तापमान २१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. तसेच, पावसाची कोणतीही शक्यता नाही, त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण ४० षटकांचा सामना पाहायला मिळेल.

भारतीय संघ मालिका आधीच हरली असून, आता त्यांच्यासमोर ४-० असा लाजिरवाणा पराभव टाळण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, इंग्लंड केवळ क्लीन स्वीपच नव्हे, तर विश्वविजेत्या भारताला मागे टाकून आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे, हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११:

भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.

इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद, रेहान अहमद.

भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असे घडले! टी20 मध्ये टीम इंडियाची मोठी नामुष्की; Shreyas Iyer च्या नावावर नकोसा विक्रम

Web Title: Ind vs eng 5th t20 pitch report india vs england playing 11 southampton

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.