Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अश्रूंच्या झाल्या धारा! Fatima Sana धाय मोकलून रडली; RSA W कडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

कालच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार फातीमा सनाने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. मात्र तिची खेळी व्यर्थ गेली. तिची शानदार खेळी पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 19, 2026 | 02:28 PM
अश्रूंच्या झाल्या धारा! Fatima Sana धाय मोकलून रडली; RSA W कडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

अश्रूंच्या झाल्या धारा! Fatima Sana धाय मोकलून रडली; RSA W कडून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव

Follow Us
Follow Us:
  • दुसरा पराभव होताच सना फातीमाला अश्रू अनावर
  • साऊथ आफ्रिकेविरुद्ध 2 विकेट्सने झाला पराभव 
  • कर्णधार सना फातीमाची खेळी गेली व्यर्थ

Pakistan Women’s T20 World Cup 2026: सध्या इंग्लंडमध्ये आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरू आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी अशी संघांची विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान पाकिस्तान महिला संघ सध्या अडचणीत सापडला आहे. या स्पर्धेत पाकिस्तानला सलग 2 सामने गमवावे लागले आहेत. त्यानंतर आता कर्णधार फातीमा सनाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्यात तिला अश्रू अनावर झाल्याचे दिसून येत आहे.

काल पाकिस्तान महिला संघाचा साऊथ आफ्रिका महिला संघाने दारुण पराभव केला. यामुळे पाकिस्तानला सलग दुसरा सामना गमवावा लागला आहे. सामना जिंकण्याच्या जवळ असताना झालेला प्रभाव फातिमा सनाला सहन झाला नाही. त्यामुळे ती मैदानावर भावुक झाल्याचे दिसून आले.  तिचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे.

Fatima Sana has shown great heart and leadership, but she can’t win alone. For Pakistan Women to succeed on the world stage, the entire squad must step up and deliver match-winning performances. Team effort is the only way forward. 😔 pic.twitter.com/RbaCRM9mqm — Parvez Ali (@real_parvezali) June 18, 2026

कालच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार फातीमा सनाने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. मात्र तिची खेळी व्यर्थ गेली. तिची शानदार खेळी पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे तिच्या अश्रूंचा बांध फुटला. डग आउटमध्ये ती भावुक झाल्याचे दिसून आले.

RSA W Vs PAK W Live: लाजच निघाली! पाकिस्तानचे लवकरच ‘पॅकअप’? आफ्रिकेचा 2 विकेट्सने विजय

पाकिस्तानचे लवकरच ‘पॅकअप’?

आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान महिला संघ आणि साऊथ आफ्रिकेचा संघ आमनेसामने आले अहोते. पाकिस्तानच्या दृष्टीने सामना हा महत्वाचा समजला जात होता. मात्र या महत्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत कमालीचा थरार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. एजबॅस्टन येथे झालेल्या ग्रुप-ए मधील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर २ विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे.

गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?

पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र त्यांचा तो निर्णय चुकीचा ठरला. कारण पाकिस्तानने 9 विकेट्स गमावून केवळ 126 रन्स केल्या. कर्णधार फातीमा सनाच्या अर्धशतकी खेळीमुळे पाकिस्तान संघाने 126 रन्सपर्यन्त मजल मारली. साऊथ आफ्रिकेकडून मारिझान कॅपने ३ विकेट्स घेतल्या. 127 रन्सचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसाठी सोपे होते. मात्र त्यासाठी त्यांना 17 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली. तसेच पाकिस्तानने बहडक गोलंदाजी करत आफ्रिकेच्या 8 फलंदाजांना आउट केले. आफ्रिकेकडून अॅनेरी डेर्कसनने अर्धशतकी म्हणजेच विजयी खेळी केली. कर्णधार फातीमा सनाने 3 विकेट्स घेतल्या. मात्र तिला विजय मिळवता आला नाही.

Web Title: Fatima sana emotional and cry after lost second match against south africa in womens t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Fatima Sana
  • Pakistan Cricket team
  • Womens T20 World Cup

संबंधित बातम्या

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
1

IND W Vs NED W Live: श्री चरणीच्या फिरकीपुढे नेदरलँड्स ढेपाळलं; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय
2

IND W Vs NED W Live: भारत दुसऱ्या विजयासाठी सज्ज; नेदरलँड्सने टॉस जिंकून घेतला ‘हा’ निर्णय

The Making of a Cricketer: ‘प्लास्टिकची बॅट ते…’; इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्री चरणीच्या रूपाने उमललं ‘सुवर्णकमळ’
3

The Making of a Cricketer: ‘प्लास्टिकची बॅट ते…’; इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्री चरणीच्या रूपाने उमललं ‘सुवर्णकमळ’

जगातील 100 प्रभावशाली खेळाडूंमध्ये फक्त ‘एकच’ भारतीय; Smriti Mandhana ने वाढवला भारताचा गौरव
4

जगातील 100 प्रभावशाली खेळाडूंमध्ये फक्त ‘एकच’ भारतीय; Smriti Mandhana ने वाढवला भारताचा गौरव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.