Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क

Prize Money: फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 48 संघ सहभागी झाले होते. त्यासाठी तब्बल ८७१ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७,३०० कोटी रुपये) इतक्या निधीची तरतूद केली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2026 | 09:04 PM
गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क

गेम लयं मोठा हाय गड्या! खेळ फुटबॉलचा, पाऊस पैशांचा; FiFa World च्या बक्षिसाची रक्कम वाचून व्हाल थक्क

Follow Us
Follow Us:
  • आज होणार फिफा वर्ल्डकपची दुसरी सेमीफायनल 
  • 19 तारखेला खेळवला जाणार अंतिम सामना 
  • विजेत्या संघाला मिळणार बक्षीसाची मोठी रक्कम 
Fifa World Cup 2026 Prize Money: सध्या फिफा वर्ल्डकपचा थरार सुरू आहे. दोन सेमीफायनलपैकी एक सामना झाला आहे. तर आज दुसरा सामना होणार आहे. 19 जुलै रोजी अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत अनेक रोमांचक सामने (Football) पाहायला मिळाले आहेत. दरम्यान विजेता, उपविजेता संघाला किती बक्षीस मिळणार आहे याबाबत जाणून घेऊयात.

फिफा वर्ल्डकपमध्ये तब्बल 48 संघ सहभागी झाले होते. त्यासाठी तब्बल ८७१ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ७,३०० कोटी रुपये) इतक्या निधीची तरतूद केली जाते. त्यामुळे यंदा ही स्पर्धा जिंकणारा संघ, उपविजेते आणि उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या संघावर बक्षीस रक्कम देखील मोठी असणार आहे.

कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार (भारतीय आकड्यांमध्ये)
1. विजेता संघ – 415 ते 420 कोटी
2. उपविजेता – 270 ते 275 कोटी
3. तिसरा संघ (सेमीफायनलमध्ये पराभूत) 240 ते 245 कोटी
4. चौथा संघ (सेमीफायनलमध्ये पराभूत) 225 ते 230 कोटी

फिफा वर्ल्डकपमध्ये ब्रॉडकास्टिंगमधून चांगली कमाई झाली आहे. फिफाला यातून चांगले पैसे प्राप्त झाले आहेत. तसेच कमर्शियल भागीदारी आणि स्पॉन्सरशिप डिल्स देखील केल्या गेल्या आहेत. यामुळे फिफाने यंदा बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्याचे दिसून येत आहे.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Fifa world cup prize money winner 420 crore and semifinal runner up football tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • FIFA World Cup Final
  • Football Tournament

संबंधित बातम्या

Messi विरुद्ध Mbappe महायुद्ध!  गोल्स बरोबरीत सुटले तर…; गोल्डन बूटचा किंग कोण? काय आहे FIFA चा नियम?
1

Messi विरुद्ध Mbappe महायुद्ध! गोल्स बरोबरीत सुटले तर…; गोल्डन बूटचा किंग कोण? काय आहे FIFA चा नियम?

Fifa World Cup 2026: फ्रान्सला नमवत स्पेनची फायनलमध्ये धडक, एकतर्फी 2-0 ने दिली मात
2

Fifa World Cup 2026: फ्रान्सला नमवत स्पेनची फायनलमध्ये धडक, एकतर्फी 2-0 ने दिली मात

FIFA World Cup 2026: कन्फर्म सॅलरी तर फक्त ट्रेलर! जाहिराती, हॉटेल्स अन्…अब्जाधीश फुटबॉल स्टार्सच्या कमाईचा काय फॉर्म्युला?
3

FIFA World Cup 2026: कन्फर्म सॅलरी तर फक्त ट्रेलर! जाहिराती, हॉटेल्स अन्…अब्जाधीश फुटबॉल स्टार्सच्या कमाईचा काय फॉर्म्युला?

खेळ खल्लास! ‘आम्ही Lionel Messi ला रोखण्यात…; FIFA सेमीफायनलआधी इंग्लंडच्या माजी फुटबॉलपटूचे मोठे विधान
4

खेळ खल्लास! ‘आम्ही Lionel Messi ला रोखण्यात…; FIFA सेमीफायनलआधी इंग्लंडच्या माजी फुटबॉलपटूचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.