Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला ‘हा’ महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पूर्ण आयपीएल हंगामात शानदार खेळी केली आहे. वैभव सूर्यवंशी आयपीएलमधील सर्वात वेगवान 1000 रन्स करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2026 | 10:39 PM
Vaibhav Suryvanshi चा नादच खुळा! नावावर केला ‘हा’ महारेकॉर्ड; ठरला पहिला भारतीय फलंदाज
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीने केली 96 रन्सची आक्रमक खेळी 
फरेराने शेवटच्या ओव्हर्समध्ये लुटल्या 27 रन्स
गुजरात टायटन्ससमोर 215 रन्सचे टार्गेट

Tata IPL 2026 GT Vs RR Qualifier 2 Live Updates: चंदीगडमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये क्वालिफायर 2 चा सामना सुरू आहे. राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सला 215 रन्सचे टार्गेट दिले होते. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी केली. त्याने महत्वपूर्ण अशा 96 रन्स केल्या. त्याच्या जोरावर राजस्थानने 200 पार टार्गेट पूर्ण केले. मात्र या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड नोंदवला आहे.

राजस्थानचा संघ सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये अडचणीत सापडला होता. मात्र समोर विकेट्स जात असताना देखील वैभव सूर्यवंशीने तग धरून ठेवला. तसेच त्याने एक शानदार आणि आक्रमक खेळी केली. मात्र या सामन्यात देखील शतकापासून दूर राहिला. त्याने 96 रन्सची खेळी केली. मात्र या खेळीच्या जोरावर त्याने आपल्या नावावर एक नवा रेकॉर्ड केला आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान 1000 रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला आहे.

Add this to the list of incredible records to the 1⃣5⃣-year-old's name 🫡💥 He gets to the milestone in 2️⃣3️⃣ innings! Updates ▶️ https://t.co/eupS8cBPc2#TATAIPL | #Qualifier2 | #TheFinalLeap | #GTvRR pic.twitter.com/0CvXnyJHqa — IndianPremierLeague (@IPL) May 29, 2026

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पूर्ण आयपीएल हंगामात शानदार खेळी केली आहे. वैभव सूर्यवंशी आयपीएलमधील सर्वात वेगवान 1000 रन्स करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. असा रेकॉर्ड करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. आजच्या सामन्यात आवश्यक असताना वैभव सूर्यवंशीने 96 रन्सची खेळी केली. सध्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक रन्स केल्या आहेत. वैभव सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे.

Web Title: First indian vaibhav suryvanshi make new record fastest 1000 runs in ipl career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 10:39 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा
1

Baby Boss वैभव सूर्यवंशीसाठी मोठा धोका! 6 फूट 8 इंच उंचीचा बॉलर पाहतोय वाट, आर्चरनंतर आता अजून मोठा अडथळा

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video
2

झिम्बाब्वेची बोबडी वळणार! ‘बेबी बॉस’ने थेट केली…; BCCI ने शेअर केला ‘हा’ जबरदस्त Video

IND Vs ZIM: लढाई अस्तित्वाची! Shreyas Iyer समोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान; पहिला सामना कधी होणार?
3

IND Vs ZIM: लढाई अस्तित्वाची! Shreyas Iyer समोर असणार झिम्बाब्वेचे आव्हान; पहिला सामना कधी होणार?

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?
4

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.