Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit sharma-Virat kohali Retirement : ‘निवृत्त होण्यास मजबूर केले’ विराट-रोहितच्या निवृत्तीमुळे योगराज सिंग निराश! पहा व्हिडिओ

हित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेकांचे मनं नाराज झाले आहे. त्यातच आता माजी फलंदाज युवराज सिंग यांच्या वडिलांनी देखील आता प्रतिक्रिया व्यक्त केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 15, 2025 | 07:05 AM
Rohit sharma-Virat kohali Retirement: 'Forced to retire..' Yograj Singh disappointed by Virat-Rohit's retirement! Watch the video..

Rohit sharma-Virat kohali Retirement: 'Forced to retire..' Yograj Singh disappointed by Virat-Rohit's retirement! Watch the video..

Follow Us
Close
Follow Us:

Rohit sharma-Virat kohali Retirement : इंग्लंड दौऱ्यापूर्वीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना नाराज केले.  अनेक दिग्गज खेळाडूंचा असा विश्वास आहे की या दोन्ही खेळाडूंमध्ये अजून देखील बराच खेळ खेळू शकले असते. ज्यावर आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी देखील कडक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयावर योगराज सिंग यांनी प्रतिक्रिया दिलीय आहे. तसेच त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. योगराज सिंग यांचे म्हणणे आहे की,  की दोघांनीही आत्ताच कसोटी क्रिकेट सोडायला नको होते. त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे वर्णन एक प्रकारची बळजबरी असे केले आहे.

रोहित आणि विराटच्या निवृत्तीबद्दल एएनआयशी बोलताना योगराज सिंग म्हणाले की,  “विराट हा एक महान खेळाडू आहे, त्यामुळे तो एक  निश्चितच तोटा होईल. २०११ मध्ये जेव्हा अनेक खेळाडूंना वगळण्यात आले होते, निवृत्ती घेण्यात आली किंवा निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले होते, तेव्हा संघ तुटला आणि अद्याप पुन्हा उभे राहू शकलेला नाही. पण प्रत्येकाची वेळ येत असते. मला वाटते की विराट आणि रोहितमध्ये अजूनही बरेच क्रिकेट शिल्लक आहे.” असे सिंग म्हणाले.

हेही वाचा : ICC Ranking : Ravindra Jadeja ने रचला भला मोठा इतिहास! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ भीम पराक्रम करणारा ठरला पहिला अष्टपैलू खेळाडू..

योगराज सिंह पुढे म्हणाले की, निवृत्तीपूर्वी त्यांनी त्यांचा मुलगा युवराज सिंगलाही याला देखील  हाच सल्ला दिला होता. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही पुढे चालू शकत नाही तेव्हाच मैदान सोडावे. जर संघ पूर्णपणे तरुण खेळाडूंनी भरलेला असेल तर तो नेहमीच अस्थिर राहतो. कदाचित विराटला असे वाटत असेल की त्याने सर्वकाही साध्य केले आहे, म्हणून आता निवृत्तीची वेळ आली आहे.” असे योगराज म्हणाले.

#WATCH | Chandigarh | On Indian Cricketers Virat Kohli and Rohit Sharma retiring from Test Cricket, former Indian cricketer Yograj Singh says, “Virat is a big player, so it will obviously be a loss. When many players were either removed, retired, or coerced into retirement in… pic.twitter.com/FKzd9aUOX5

— ANI (@ANI) May 14, 2025

हेही वाचा : ‘मी खास विराटसाठी कसोटी क्रिकेट…’, किंग कोहलीच्या निवृत्तीने Preity Zinta निराश! लिहिले भावुक करणारे शब्द..

योगराज सिंग यांचे मत आहे, की रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग यांनी अचानक  क्रिकेट सोडले. ते म्हणाले की, “मला वाटतं रोहितला अशा एखाद्या व्यक्तीची गरज होती जो त्याला दररोज प्रेरणा देणार  असेल. जसे की सकाळी ५ वाजता उठून त्याला धावण्यास सांगेल. रोहित आणि सेहवाग हे असे खेळाडू होते जे अजूनही जास्त काळ खेळू शकले असते. महान खेळाडूंनी ५० वर्षांपर्यंत खेळत राहिले पाहिजे. त्यांच्या जाण्याने, तरुणांना प्रेरणा देणारे कोणतेही आदर्श आता शिल्लक राहिले नाहीत आणि ही मोठी दुःखद गोष्ट आहे.”

 

 

Web Title: Forced to retire yograj singh disappointed by virat rohits retirement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Virat Kohli
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
1

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
2

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
3

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश
4

Rohit Sharma: ‘रोज १० किमी धाव…’ रोहित शर्माच्या वनडे निवृत्तीच्या चर्चांवरून ‘हिटमॅन’ला मिळाला फिटनेसचा कडक संदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.