काही दिवसांपूर्वीच त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करेल.
भारतातील एक असा खेळाडू आहे ज्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळपास संपली आहे आणि त्याचे भारतीय संघात पुनरागमन करणे अशक्य झाले आहे. आता या खेळाडूकडे निवृत्तीचा एकच पर्याय उरला आहे.
आपीएल २०२२ ची तयारी जोरात सुरू आहे. बीसीसीआयने मेगा लिलावात सहभागी झालेल्या ५९० खेळाडूंची यादी मंगळवारी जाहीर केली.ज्यामध्ये ३५५ अनकॅप्ड खेळाडू आणि २२८ कॅप्ड खेळाडूंचा समावेश असेल.