Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळ खल्लास! ‘आम्ही Lionel Messi ला रोखण्यात…; FIFA सेमीफायनलआधी इंग्लंडच्या माजी फुटबॉलपटूचे मोठे विधान

इंग्लंडचा संघ तब्बल 21 वर्षांनी पहिल्यांदाच अर्जेंटीनाविरुद्ध सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ एकूण 5 वेळेस आमनेसामने आले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 13, 2026 | 05:15 PM
खेळ खल्लास! ‘आम्ही Lionel Messi ला रोखण्यात…; FIFA सेमीफायनलआधी इंग्लंडच्या माजी फुटबॉलपटूचे मोठे विधान
Follow Us
Follow Us:
  • इंग्लंड अन् अर्जेंटीनामध्ये होणार सेमीफायनल
  • 16 जुलै रोजी होणार महामुकाबला 
  • फिफा वर्डकपचा थरार अंतिम टप्प्यात 
Fifa World Cup 2026 Semifinal -2: सध्या फिफा वर्ल्डकपचा थरार सुरू आहे. 19 जुलै रोजी अंतिम सामना होणार आहे. मात्र त्याआधी दोन सेमीफायनल्स खेळवल्या जाणार आहेत. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच अर्जेंटीना आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत. अटलांटा येथे होणाऱ्या सामन्याआधी शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.  इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू जो कोल यांनी मेस्सी बाबत एक मोठे विधान केले आहे.

इंग्लंडचा संघ तब्बल 21 वर्षांनी पहिल्यांदाच अर्जेंटीनाविरुद्ध सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ एकूण 5 वेळेस आमनेसामने आले आहेत. 1962, 1966,1986 आणि 2002 मध्ये हे सामने झाले आहेत. जपानमध्ये झालेल्या मागील सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला होता.

FIFA World Cup 2030 ठरणार ऐतिहासिक! 64 संघांना संधी मिळणार? फिफा अध्यक्ष इन्फँटिनो यांचे संकेत

सामना कधी आणि कुठे रंगणार?

  • दिनांक आणि वेळ: १५ जुलै २०२६ (स्थानिक वेळेनुसार दुपारी ३:०० वाजता / भारतीय वेळेनुसार १६ जुलै २०२६ रोजी पहाटे ०:३० वाजता).
  • मैदान: अटलांटा स्टेडियम, जॉर्जिया (USA)

इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू जो कोल यांनी एका पॉडकास्टमध्ये लिओनेल मेस्सीबाबत भाष्य केले आहे. लिओनेल मेस्सीला सेमीफायनलच्या सामन्यात रोखणे इंग्लंडसाठी कठीण नसेल. आम्हाला त्याला रोखावे लागेल आणि आम्ही त्यात यशस्वी होऊ. इंग्लंडचे खेळाडू सेमीफायनलमध्ये दबाब झेलू शकतील असा त्यांनी विश्वास वर्तवला आहे.

FIFA World Cup 2026 Semi Finals: ट्रॉफीच्या शर्यतीत आता फक्त ४ संघ! सेमिफायनलचा थरार रंगणार; पाहा संपूर्ण शेड्यूल

पहिल्या सेमिफायनलमध्ये कोण भिडणार?

फिफा विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होणार आहे. एका बाजूला किलियन एम्बाप्पे आणि दुसऱ्या बाजूला लॅमिन यमाल असतील. हा सामना १५ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १२:३० वाजता सुरू होईल. स्पेन विरुद्ध फ्रान्स हा सामना अमेरिकेतील टेक्सास राज्यातील अर्लिंग्टन येथील एटी अँड टी स्टेडियमवर खेळला जाईल. स्पेन आणि फ्रान्स यांच्यात एकूण ३८ सामने खेळले गेले आहेत, ज्यात स्पेनने १८, तर फ्रान्सने केवळ १३ सामने जिंकले असून सात सामने अनिर्णित राहिले आहेत. फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना २० जुलै रोजी मध्यरात्री १२:३० खेळला जाणार आहे. त्यापूर्वी, दोन्ही उपांत्य फेरीतील पराभूत संघ १९ जुलै रोजी तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळतील, जो भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल.

 

Web Title: Former england football player joe coel stetment about lionel messi against argentina semifinal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Match
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक
1

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.