Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

योद्धा पुन्हा मैदानात! भारतासाठी आनंदाची बातमी; ऋषभ पंतच्या दुखापतीचे मोठे अपडेट; फलंदाजीसा़ठी पुन्हा दिसणार

Rishabh Pant IND vs NZ 1st Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यादरम्यान ऋषभ पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर होता. पण बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी तो फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो. 

  • By युवराज भगत
Updated On: Oct 18, 2024 | 07:55 PM
Good news for Team India Big update on Rishabh Pant's injury

Good news for Team India Big update on Rishabh Pant's injury

Follow Us
Close
Follow Us:

Rishabh Pant IND vs NZ 1st Test : ऋषभ पंत टीम इंडियासाठी फलंदाजीसाठी सज्ज आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. ऋषभ पंतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. ज्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली त्याच गुडघ्यात ही दुखापत झाली. मात्र, तो आता सामन्याच्या चौथ्या दिवशी शनिवारी फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकतो. पंत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पॅड घालून बसलेला दिसला.

ऋषभ पंत पुन्हा दिसणार मैदानात

Indian captain Rohit Sharma provides an update on Rishabh Pant's injury status 👆 pic.twitter.com/ivoG1AilTl — CricTracker (@Cricketracker) October 17, 2024

भारताने 3 गडी गमावून 231 धावा

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखे भारताने 3 गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आणि सर्फराज खान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार होता. मात्र कोहली बाद झाल्यानंतर यष्टिचीत घोषित करण्यात आली. त्यामुळे पंत फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकला नाही. मात्र तो चौथ्या दिवशी फलंदाजीला येईल. ब्रेक दरम्यान त्याने सरावही केला. पंतला फलंदाजीत कोणतीही अडचण नाही.

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने जोरदार पुनरागमन

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने शानदार पुनरागमन केले आहे. पहिल्या डावात अवघ्या 46 धावांवर ती ऑलआऊट झाली. मात्र दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 231 धावा केल्या. विराटने 102 चेंडूंचा सामना करत 70 धावा केल्या आहेत. कोहलीने 8 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. सर्फराज खान 70 धावा करून नाबाद आहे. त्याने 78 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. रोहित शर्माने अर्धशतक झळकावले. त्याने 52 धावांची खेळी खेळली.

 

Web Title: Good news for team india big update on rishabh pants injury may be he will bat tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 07:55 PM

Topics:  

  • cricket
  • Rishabh Pant
  • Sarfaraz Khan
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
1

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

IND vs WI : भारताच्या नावावर पाचवा सेशन! जडेजा-ध्रुव जुरेलने केली शतकीय भागीदारी, वाचा दुसऱ्या दिनाचा अहवाल
2

IND vs WI : भारताच्या नावावर पाचवा सेशन! जडेजा-ध्रुव जुरेलने केली शतकीय भागीदारी, वाचा दुसऱ्या दिनाचा अहवाल

SL W vs AUS W : श्रीलंकेसमोर असणार घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे आव्हान! पहिल्या पराभवानंतर चमारी अटापट्टूचा संघ कमबॅक करणार का?
3

SL W vs AUS W : श्रीलंकेसमोर असणार घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचे आव्हान! पहिल्या पराभवानंतर चमारी अटापट्टूचा संघ कमबॅक करणार का?

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक
4

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.