Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: विराटला विसरा! क्रिकेटला सापडले नवे ‘रन मशीन’; Sai Sudarshan ने मोडला ‘हा’ रेकॉर्ड

साई सुदर्शनने कालच्या सामन्यात 61 रन्सची अत्यंत महत्वाची खेळी केली गुजरातचा संघ अडचणीत सापडलेला असताना त्याची ही कामगिरी अत्यंत मोलाची ठरली आहे. त्यामुळे गुजरातने एसआरएचचा 86 रन्सने पराभव केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 03:11 PM
IPL 2026: विराटला विसरा! क्रिकेटला सापडले नवे ‘रन मशीन’; Sai Sudarshan ने मोडला ‘हा’ रेकॉर्ड
Follow Us
Close
Follow Us:

साई सुदर्शनची कोहली गेलच्या रेकॉर्डशी बरोबरी
कालच्या सामन्यात गुजरातचा विजय 
शुभमन गिलच्या संघाचे प्ले ऑफ तिकीट जवळपास निश्चित

Gujrat Titans in IPL 2026: काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध एसआरएचचा सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा विजय झाला आहे. साई सुदर्शनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने एसआरएचचा 86 रन्सने पराभव केला आहे. मात्र कालच्या सामन्यात साई सुदर्शनने एका नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे या रेकॉर्डमुळे त्याने विराट कोहली आणि ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

साई सुदर्शनने कालच्या सामन्यात 61 रन्सची अत्यंत महत्वाची खेळी केली गुजरातचा संघ अडचणीत सापडलेला असताना त्याची ही कामगिरी अत्यंत मोलाची ठरली आहे. यामध्ये खास गोष्ट अशी आहे की त्याने मागील काही सामन्यात 5 पेक्षा जास्त वेळेस 50 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. यामुळे यंदाच्या हंगामात 500 रन्स करणारा साई सुदर्शन हा पहिला खेळाडू ठरला आहे. यामध्ये त्याने वैभव सूर्यवंशी, विराट कोहली आणि अभिषेक शर्माला मागे टाकले आहे.

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

आयपीएल 2026 मध्ये गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने इतिहास रचला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 44 चेंडूत 61 धावांची शानदार खेळी करत त्याने या हंगामातील 500 धावांचा टप्पा पार केला. यासह सलग तीन आयपीएल सीजनमध्ये 500 पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम त्याने आहे. यामुळे त्याने विराट कोहली, ख्रिस गेल यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

साई सुदर्शनने आयपीएल 2026 मध्ये आपल्या 500 धावा पूर्ण केल्या. चालू हंगामात हा टप्पा गाठणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत 12 सामन्यांत 41.75 च्या सरासरीने आणि 155.11 च्या स्ट्राईक रेटने एकूण 501 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका शतकाचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना झाला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना एसआरएचला 169 रन्सचे टार्गेट दिले होते. साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीवर गुजरातने 168 पर्यंत मजल मारली. अखेर या सामन्यात भेदक गोलंदाजीच्या मदतीने गुजरातने एसआरएचचा 86 रन्सने पराभव केला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स 16 पॉईंट्ससह पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. साई सुदर्शनने शानदार अर्धशतकी खेळी केली. 61 रन्स करून तो आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे गुजरातने एक सन्मानजनक स्कोअर उभा केला.

Web Title: Gt player sai sudarshan get 500 runs in ipl 2026 record with virat kohli and chris gayle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Gujarat Titans
  • IPL 2026
  • Sai Sudarshan
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026: रायपूरच्या मैदानावर रंगणार RCB vs KKR चा थरार; फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार? वाचा पिच रिपोर्ट
1

IPL 2026: रायपूरच्या मैदानावर रंगणार RCB vs KKR चा थरार; फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार? वाचा पिच रिपोर्ट

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट
2

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’
3

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
4

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.