Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujarat Beat Chennai: चेन्नईचा बालेकिल्ला गुजरातने सर केला! सलग विजयाची लय मोडली; साई सुदर्शनची झंझावाती खेळी

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला; या सामन्यात गुजरात टायटन्सने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 26, 2026 | 07:29 PM
चेन्नईचा बालेकिल्ला गुजरातने सर केला! (Photo Credit- X)

चेन्नईचा बालेकिल्ला गुजरातने सर केला! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • चेन्नईचा बालेकिल्ला गुजरातने सर केला!
  • सलग विजयाची लय मोडली
  • साई सुदर्शनची झंझावाती खेळी
CSK vs GT Ipl 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 37 वा साखळी सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात चेन्नई येथील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला; या सामन्यात गुजरात टायटन्सने 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, चेन्नई सुपर किंग्सला आपल्या निर्धारित 20 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात एकूण 158 धावा उभारता आल्या.
Gujarat Titans roar back in style with a commanding win at Chepauk 🔥🏏 A statement victory to bounce back strong and get their campaign right on track 💪#CSKvGT #IPL2026 #Sportskeeda pic.twitter.com/vRaujqQUB2 — Sportskeeda (@Sportskeeda) April 26, 2026

चेन्नई सुपर किंग्सची वाईट सुरुवात

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची (CSK) सुरुवात फारशी चांगली झाली नाही; केवळ 37 धावा धावफलकावर असतानाच त्यांनी 4 गडी गमावले होते. त्यानंतर, त्यांचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने एका टोकाकडून डावाची सूत्रे हाती घेतली आणि शेवटपर्यंत फलंदाजी करत 60 चेंडूंत 74 धावांची नाबाद खेळी साकारली. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजीचा विचार करता, कागिसो रबाडाने तीन गडी बाद केले, तर अर्शद खानने दोन बळी घेतले; मोहम्मद सिराज आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

LSG vs KRR Live Score: नाणेफेक लखनौच्या बाजूने! कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजीसाठी दिले आमंत्रण; अशी आहे आजची प्लेइंग 11

साई सुदर्शनची झंझावाती खेळी

लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्सला त्यांची सलामीची जोडी शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शानदार सुरुवात करून दिली; या जोडीने पहिल्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी रचली. 33 धावांची खेळी साकारल्यानंतर गिल तंबूत परतला. त्यानंतर सुदर्शनला जोस बटलरची साथ लाभली; दुसऱ्या गड्यासाठी त्यांच्यात झालेली 97 धावांची भागीदारी जी 60 चेंडूंत साकारली गेली त्यांनी हा सामना पूर्णपणे एकतर्फी बनवला. साई सुदर्शनने 87 धावांची खेळी साकारली, तर बटलरने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्सकडून, गोलंदाज अकील होसेन आणि नूर अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

CSK : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, अकेल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग.

गुजरात : साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, अर्शद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार.

अभिषेक शर्मासोबत गैरवर्तन! भरकॅमेऱ्यात तरुणीने हात धरून ओढलं अन…, घटनेचा Video सोशल मीडियावर Viral

Web Title: Gujarat titans beat csk at chepauk sai sudharsan star performance ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • cricket news
  • CSK vs GT
  • IPL 2026
  • Sai Sudarshan

संबंधित बातम्या

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव
1

IPL 2027 Auction: कधी आहे IPL 2027 साठी खेळाडूंची खरेदी? ‘इतक्या’ वर्षानंतर भारतात होणार लिलाव

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी
2

IND vs AFG 2nd T20i: भारताने सिरीज घातली खिशात! अफगाणिस्तानी पुन्हा ठरले अपयशी

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…
3

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
4

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.