Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG Live: टीम इंडियात ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री; अफगणिस्तानविरुद्ध करणार पदार्पण

आजचा सामना सुरू होण्यास पावसामुळे उशीर झाला आहे. दोन्ही संघांमध्ये आज २५-२५ ओव्हर्सचा सामना होणार आहे. दरम्यान आज भारताकडून प्लेइंग ११ मध्ये दोन खेळाडूनी इंटरनॅशनल डेब्यू केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 13, 2026 | 06:53 PM
IND Vs AFG Live: टीम इंडियात ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांची एन्ट्री; अफगणिस्तानविरुद्ध करणार पदार्पण
Follow Us
Follow Us:

हर्ष दुबे अन् गुरनूर बरार यांनी केले भारतीय संघात डेब्यू
भारतीय संघाने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
इशान किशनची ३ वर्षांनी संघात एंट्री

Harsh Dubey & Gurnur Brar: आजपासून भारत आणि अफगणिस्तान यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पावसामुळे आजचा सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे. दरम्यान टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. २५ ओव्हर्सचा सामना होणार आहे दरम्यान आज भारतीय संघात आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हर्ष दुबे आणि गुरनूर बरारने डेब्यू केले आहे.

आजचा सामना सुरू होण्यास पावसामुळे उशीर झाला आहे. दोन्ही संघांमध्ये आज २५-२५ ओव्हर्सचा सामना होणार आहे. दरम्यान आज भारताकडून प्लेइंग ११ मध्ये दोन खेळाडूनी इंटरनॅशनल डेब्यू केले आहे. हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार हे दोन खेळाडू भारतीय संघात सामील झाले आहेत. हर्ष दुबेने आयपीएल २०२६ मध्ये शानदार कामगिरी केली आहे.

𝗗𝗿𝗲𝗮𝗺 𝗰𝗼𝗺𝗲 𝘁𝗿𝘂𝗲 🧢🇮🇳 Congratulations to Harsh Dubey and Gurnoor Brar on receiving their ODI debut caps from KL Rahul and Shubman Gill respectively 👏 Updates ▶️ https://t.co/lCuohEZYAl #TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GoZSxHSHVf — BCCI (@BCCI) June 13, 2026

देशांतर्गत क्रिकेटमध्ये हर्ष दुबे विदर्भकडून खेळत होता. त्याने आयपीएल २०२६ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजी करताना त्याने २९६ रन्स केल्या आहेत. तर दुसरीकडे पंजाबच्या संघाकडून खेलाऱ्या गुरनूर ब्रारचे देखील भारतीय संघात एंट्री झाली आहे. दोन्ही खेळाडू आपला पहिला इंटरनॅशनल सामना खेळणार आहे.

इशान किशन संघात परतला

डावखुरा फलंदाज इशान किशन तब्बल तीन वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. इशान किशन आज विकेट किपरची जबाबदारी सांभाळणार आहे. २०२३ नंतर इशान किशन आज पुन्हा संघात परतला आहे. केएल राहुलला देखील आज भारतीय संघात संधी मिळाली आहे.

IND vs AFG ODI Live: धर्मशाळेत पावसाने घातला खोळंबा, टॉसला विलंब; सामना रद्द होणार?

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव.

अफगाणिस्तान : रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, सेदिकुल्लाह अटल, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेयालिया खरोती, एएम गझनफर, बिलाल सामी, दरविश अहमद शरीफ, फरिद अहमद शरीफ, फरिद अहमद रसोली.

Web Title: Gurnur brar and harsh dubey debut indian cricket team against afghanistaan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 06:39 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • Harsh Dubey
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs AFG ODI Live: धर्मशाळेत पावसाने घातला खोळंबा, टॉसला विलंब; सामना रद्द होणार?
1

IND vs AFG ODI Live: धर्मशाळेत पावसाने घातला खोळंबा, टॉसला विलंब; सामना रद्द होणार?

IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज पहिले घमासान, कुठे आणि कधी पाहता येणार Live Streaming
2

IND vs AFG: भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आज पहिले घमासान, कुठे आणि कधी पाहता येणार Live Streaming

IND Vs AFG ODI: रोहित शर्मा कमबॅकसाठी सज्ज! भारत-अफगाणिस्तान आमनेसामने; पहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११
3

IND Vs AFG ODI: रोहित शर्मा कमबॅकसाठी सज्ज! भारत-अफगाणिस्तान आमनेसामने; पहा पिच रिपोर्ट अन् प्लेइंग ११

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा अंडर-१९ संघ जाहीर, राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एन्ट्री; कधी अन केव्हा होणार सामने?
4

IND vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा अंडर-१९ संघ जाहीर, राहुल द्रविडच्या मुलाची टीम इंडियात एन्ट्री; कधी अन केव्हा होणार सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.