Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई

Cricket News: भारताने झिम्बाब्वेला 257 धावांचे लक्ष्य दिले आहे. मात्र तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने अक्षरश: झिम्बाब्वेच्या गोलदाजांची धुलाई केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 09:17 PM
IND Vs ZIM: दे घुमाके! चेपॉकमध्ये Tilak Verma-Hardik कडून झिम्बाब्वेची छप्परफाड धुलाई
Follow Us
Close
Follow Us:

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये भारतीय फलंदाजांचे वर्चस्व
झिम्बाब्वेला दिले तब्बल 257 धावांचे लक्ष्य 
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी भारताला मोठा विजय आवश्यक

T20 World Cup 2026: सध्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचा शेवटचा टप्प्यातील सामने सुरू आहेत. सुपर 8 मध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळत आहे. आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात महत्वाचा सामना सुरू आहे. झिम्बाब्वे संघाने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने झिम्बाब्वेला 257 धावांचे लक्ष्य दिले आहे. मात्र तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने अक्षरश: झिम्बाब्वेच्या गोलदाजांची धुलाई केली आहे.

शेवटच्या काही ओव्हर्समध्ये तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्याने मोठे फटके मरून भारताला बलढ्या धावसंख्या उभरण्यास हातभार लावला. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक मोठा स्कोअर करण्याचा रेकॉर्ड आता भारताने केला आहे. याआधीच मोठा स्कोअर हा 245 होता. जो वेस्ट इंडिजने  झिम्बाब्वे विरुद्ध केला होता. मात्र आज भारताने 256 धावा करून हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

हार्दिक पंड्या आणि तिलक वर्माने 31 चेंडूत 84 धावांची भागीदारी केली. हार्दिकने शेवटच्या चेंडूवर सिक्स मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. तर तिलक वर्माने 16 चेंडूत 44 धावा केल्या. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव यांनी देखील चांगली खेळी केली.

Web Title: Hardik pandya fifty and tilak verma 84 runs partneship against zimbabwe t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • T20 World Cup 2026
  • Tilak Verma
  • Zimbabwe

संबंधित बातम्या

RR vs MI: पराभव लागला हार्दिक पंड्याच्या जिव्हारी! म्हणाला, ‘त्यांनी तर आम्हाला…’, फोडले बॉलर्सवर खापर
1

RR vs MI: पराभव लागला हार्दिक पंड्याच्या जिव्हारी! म्हणाला, ‘त्यांनी तर आम्हाला…’, फोडले बॉलर्सवर खापर

MI Vs RR Pitch Report: मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅचवर पावसाचे सावट? पहा पीच रिपोर्ट
2

MI Vs RR Pitch Report: मुंबई विरुद्ध राजस्थान रॉयल्स मॅचवर पावसाचे सावट? पहा पीच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.