Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA 5th T20I! हार्दिक पंड्याची एक्सप्रेस सुसाट! T20 मध्ये केला भीम पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी२० सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ३० धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इतिहास घडवला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 20, 2025 | 09:57 AM
IND vs SA 5th T20I! Hardik Pandya's express pace is unstoppable! He achieved a remarkable feat in T20s! He became the first Indian to achieve this milestone.

IND vs SA 5th T20I! Hardik Pandya's express pace is unstoppable! He achieved a remarkable feat in T20s! He became the first Indian to achieve this milestone.

Follow Us
Close
Follow Us:

Hardik Pandya has made history : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा शेवट भारताच्या विजयाने झाला. पाचव्या टी२० सामन्यात भारताने  प्रथम फलंदाजी करत २३१ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात दक्षिण आफ्रिका संघ २०१ धावाच करू शकला. परिणामी दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव करून भारताने या मालिकेवर ३-१ असा कब्जा केला.  या सामन्यात, भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इतिहास घडवला आहे. हार्दिक पंड्याने पाचव्या सामन्यात अर्धशतक झळकावत टी-२० मध्ये २००० धावा पूर्ण केल्या. यासह, तो टी-२० मध्ये २००० धावा आणि १०० विकेट घेणारा पहिलाच भारतीय खेळाडू  बनला. हा पराक्रम करणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरला.

हेही वाचा : IND vs SA 5th T20I : तिलक वर्माचा ‘हिटमॅन’ शर्माला धोबीपछाड! टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

हार्दिक पंड्याला २००० धावा पूर्ण करण्यासाठी ६१ धावांची आवश्यकता होती. पंड्याने पाचव्या सामन्यातील डावाच्या १९ व्या षटकात हा कारनाम केला. पंड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात ५ चौकार आणि ५ षटकार मारून ६३ धावांची खेळी साकारली. या कामगिरीसह, तो टी-२० मध्ये २००० धावा करणारा पाचवा भारतीय खेळाडू बनला आहे.

 रोहित शर्मा टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. रोहितने सप्टेंबर २००७ ते जून २०२४ पर्यंत १५९ टी-२० सामने खेळले असून त्याने यामध्ये एकूण ४२३१ धावा केल्या आहेत. रोहितनंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो, ज्याने जून २०२४ मध्ये आपली टी-२० कारकिर्दीचा शेवट केला. कोहलीने भारतासाठी १२५ टी-२० सामने खेळले आणि त्यामध्ये  ४१८८ धावा फटकावल्या.

हार्दिकचा खास कारनामा

हार्दिक पंड्या २००० धावा आणि १०० विकेट्सचा टप्पा गाठणारा जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. हार्दिक पंड्याने १२४ सामन्यांमध्ये २००२ धावा काढल्या आहेत. या दरम्यान त्याने ७ अर्धशतके देखील झळकवली आहेत. पंड्याने टी-२० सामने १५१ चौकार आणि १०६ षटकार मारले आहेत. गोलंदाजीमध्ये त्याने १०१ विकेट्स देखील घेतल्या आहेत. हार्दिक पंड्या २००० धावा आणि १०० विकेट्स घेणाऱ्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.

हेही वाचा : IND vs SA 5th T20 : ‘गंभीर कोच नाही, संघाचा मॅनेजरच…’दिग्गज कपिल देव यांच्या विधानाने भारतीय क्रिकेट जगतात खळबळ

टी२० क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू

शाकिब अल हसन हा पहिला फलंदाज आहे, ज्याने  शाकिब अल हसनने १२९ टी-२० सामन्यांमध्ये २,५५१ धावा फटकावल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीमध्ये १४९ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात १३ अर्धशतक झळकवले आहेत. मोहम्मद नबीने १४५ टी-२० सामन्यांमध्ये २,४१७ धावा केल्या आहेत, त्याने १०४ विकेट्स देखील घेतल्या आहेत. यामध्ये ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

Web Title: Hardik pandya is the first indian to score 2000 runs and take 100 wickets in t20s

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 09:57 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Ind Vs Sa
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA : हार्दिकचा षटकार कॅमेऱ्यामॅनला पडला भारी, इनिंगनंतर ‘हार्ड हिटींग पांड्या’ने जिंकलं मनं; मारली मिठी… Video Viral
1

IND vs SA : हार्दिकचा षटकार कॅमेऱ्यामॅनला पडला भारी, इनिंगनंतर ‘हार्ड हिटींग पांड्या’ने जिंकलं मनं; मारली मिठी… Video Viral

IND vs SA 5th T20I : तिलक वर्माचा ‘हिटमॅन’ शर्माला धोबीपछाड! टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय
2

IND vs SA 5th T20I : तिलक वर्माचा ‘हिटमॅन’ शर्माला धोबीपछाड! टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

IND vs SA 5th t20I : हार्दिक पांड्याचा रोमॅंटिक अंदाज! अर्धशतक ठोकताच माहिका शर्माला दिला फ्लाइंग किस
3

IND vs SA 5th t20I : हार्दिक पांड्याचा रोमॅंटिक अंदाज! अर्धशतक ठोकताच माहिका शर्माला दिला फ्लाइंग किस

आज होणार T20 World cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming
4

आज होणार T20 World cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार Live Streaming

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.