Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA: टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?

टी-२० विश्वचषकापूर्वी, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. हा सामना ४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 03, 2026 | 07:52 PM
टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! (Photo Credit- X)

टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची साऊथ आफ्रिकेविरुद्ध रंगीत तालीम!
  • जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह सामना?
IND vs SA Warm-Up Match Live Streaming: २०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा थरार सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. मात्र, त्यापूर्वी आपली रणनीती आणि खेळाडूंचा फॉर्म तपासण्यासाठी टीम इंडिया बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. विश्वचषकाच्या मुख्य सामन्यांपूर्वी भारतीय संघासाठी ही तयारीची शेवटची आणि महत्त्वाची संधी असेल.

सामना कधी आणि कुठे रंगणार?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सराव सामना बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. दोन्ही संघ नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर एडेन मार्कराम आफ्रिकन संघाचे नेतृत्व करेल.

लाईव्ह प्रक्षेपण कुठे आणि कसे पाहायचे?

मैदानावर जाऊन सामना पाहू न शकणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. तुम्ही हा सामना स्टार स्पोर्ट्स (Star Sports) नेटवर्कवर थेट पाहू शकता. तसेच, मोबाईल किंवा लॅपटॉपवर हा सामना जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) अ‍ॅप आणि त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केला जाईल.

“माझ्या कारकिर्दीत महत्वाची…”; पद्मश्री पुरस्कार जाहीर होताच Rohit Sharma ची प्रतिक्रिया व्हायरल

टीम इंडियाचा जबरदस्त फॉर्म

भारतीय संघ सध्या जबरदस्त लयीत आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. पहिले तीन सामने जिंकून मालिका खिशात घातल्यानंतर, भारताने शेवटच्या सामन्यातही वर्चस्व गाजवले. हाच फॉर्म दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि पुढे विश्वचषकात कायम ठेवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल.

टी-२० विश्वचषक २०२६ साठी दोन्ही देशाचे संघ

भारतीय संघ (Team India): सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

दक्षिण आफ्रिका संघ (South Africa): एडन मार्कराम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, क्विंटन डी कॉक, मार्को जॅन्सन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स.

WPL मध्ये खेळणार CSK ची टीम? महिला क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याबाबत CEO कासी विश्वनाथन यांनी केला मोठा खुलासा

Web Title: India vs south africa t20 world cup 2026 warm up match navi mumbai live details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 07:52 PM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?
1

BringBackBhuvi: टीम इंडियात Bhuvneshwar Kumar ची वापसी होणार? काय म्हणाला आर अश्विन?

Krunal Pandya IPL 2026: कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली
2

Krunal Pandya IPL 2026: कृणाल पांड्या सहा वर्षांनंतर टीम इंडियात परतणार? विश्वचषकापूर्वी निवड समितीची डोकेदुखी वाढली

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी
3

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
4

गोड बातमी! Suryakumar Yadav अन् देविशा यांच्या घरी ‘लक्ष्मी’चं आगमन; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.