Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ 5Th 20I : अर्शदीपच्या ‘पंजा’ने भाकरी फिरवली! भारताचा किवींवर 46 धावांनी विजय; सूर्या आर्मीची मालिकेत 4-1 ने सरशी 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या मालिकेतील पाचवा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 31, 2026 | 10:46 PM
IND vs NZ 5th T20I: Arshdeep's 'five-wicket haul' turned the tables! India defeated New Zealand by 46 runs; Suryakumar's team wins the series 4-1.

IND vs NZ 5th T20I: Arshdeep's 'five-wicket haul' turned the tables! India defeated New Zealand by 46 runs; Suryakumar's team wins the series 4-1.

Follow Us
Follow Us:

IND vs NZ 5Th 20I : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना  तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने  न्यूझीलंडचा धावांनी पराभव केला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत इशान किशनच्या शतक आणि कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर ५ गडी गमावून २७१ धावा केल्या होत्या. प्रत्युउत्तरात न्यूझीलंडचा संघ अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्समुळे १९.४ षटकात सर्वबाद २२५ धावाच करू शकला. परिणामी भारताने हा सामना ४६ धावांनी आपल्या खिशात टाकला. या विजयासह भारताने या मालिकेत ४-१ असा कब्जा मिळवला.

हेही वाचा : IND vs NZ 5Th T20: ‘सूर्या’ पुन्हा तळपला! न्यूझीलंडविरुद्ध 63 धावांची तडाखेबंद खेळी

या सामान्यापूर्वी  भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर न्यूझीलंड प्रथम गोलंदाजी करण्यास आमंत्रित केले.  भारताकडून इशान किशनने ४२ चेंडूत १०३ धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ६३ धावा करून महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच हार्दिक पंड्याने १७ चेंडूत ४२ धावांची स्फोटक खेळी करून संघाची धावसंख्या २७० पोहचवण्यास मोठी मदत केली आणि न्यूझीलंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य उभे केले.  न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर जेकब डफी, काइल जेमिसन आणि  मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा : IND vs NZ 5Th 20I : तिरुवनंतपुरममध्ये इशान किशनचा शतकी तडाखा! न्यूझीलंडची गोलंदाजी लाईनअप केली उद्ध्वस्त

न्यूझीलंडचा डाव २२५ धावांवर गडगडला

धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या किवी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाची पहिली विकेट  टिम सेफर्टच्या रूपाने १७ धावांवरच गेली. त्यानंतर मात्र फिन ॲलन आणि रचिन रवींद्र यांनी १०० धावांची भागीदारी रचली. या वेळी वाटत होते होते की, किवी संघ हा सामना सहज जिंकेल. परंतु, रचीन रवींद्र ३० धावा करून बाद झाला. त्यानंतरही फिन ॲलन चौफेर फटकेबाजी करत होता. परंतु तो ८० धावा करून बाद झाला. त्याने ३८ चेंडूत ८० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार आणि ६ षटकार मारले. त्याला अक्षर पटेलने बाद केले. त्यानंतर न्यूझीलंड संघातील कुणालाच मोठी खेळी करता आली नाही. ग्लेन फिलिप्स ७ धावा, डॅरिल मिशेल २६ धावा, बेवन जेकब्स ७ धावा, मिचेल सँटनर ० धावा, काइल जेमिसन ९ धावा, ईश सोढी ३३ धावा, लॉकी फर्ग्युसन ३ धावा करून बाद झाले तर जेकब डफी ९ धावा करून नाबाद राहिला. परिणामी न्यूझीलंड संघ १९.४ षटकात २२५ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने ४६ धावांनी विजय मिळवला. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने ३ विकेट्स घेतल्या. तसेच वरुण चक्रवर्ती आणि रिंकू सिंग यांनी पत्येकी १ विकेट घेतली.

5th T20I. India Won by 46 Run(s) https://t.co/AwZfWUTBGi #TeamIndia #INDvNZ #5thT20I @IDFCfirstbank — BCCI (@BCCI) January 31, 2026

भारत प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेवन जेकब्स, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी

Web Title: Ind vs nz 5th t20i india defeated new zealand by 46 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 10:30 PM

Topics:  

  • Axar Patel
  • IND vs NZ
  • Suryakumar Yadav
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
1

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
2

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
3

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’
4

T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.