Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik Pandya Injury Update: न्यूझीलंडविरूद्ध पूर्ण सिरीजमधून हार्दिक पांड्या OUT, दुखापतीमुळे संघाच्या अडचणीत वाढ

Hardik Pandya Injury Update: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. सरावादरम्यान त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीला पुन्हा दुखापत झाली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 26, 2026 | 10:59 AM
हार्दिक पांड्याच्या मागे शुक्लकाष्ट (फोटो सौजन्य - Instagram)

हार्दिक पांड्याच्या मागे शुक्लकाष्ट (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • इंडियन प्रीमियर लीगदरम्यान हार्दिकला ही दुखापत झाली होती आणि तेव्हापासून हा भारतीय अष्टपैलू खेळाडू पूर्णपणे बरा झालेला नाही
  • याचा अर्थ तो पुन्हा एकदा भारतीय संघासाठी अनुपलब्ध असेल
  • न्यूझीलंड दौऱ्यातून हार्दिक पांड्या आऊट 
Hardik Pandya Injury Update: स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झालेला हार्दिक पुन्हा जखमी झाला आहे. सरावादरम्यान त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली, ज्यामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. पांड्या २० सप्टेंबरला संघात परतणार होता आणि निवड समितीने ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत ‘अ’ संघात त्याचे नाव समाविष्ट केले होते.

BCCI च्या एका सूत्राने सांगितले, ‘ही दुर्दैवाची गोष्ट आहे की हार्दिकच्या ताज्या स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्याला दोन आठवड्यांच्या पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय समितीचे प्रमुख डॉ. दिनशॉ परडीवाला यांनी जपानहून परतल्यानंतर त्याच्या अहवालाचे पुनरावलोकन केले आहे आणि पुनर्वसन कधी सुरू करता येईल हे ते ठरवतील.’

’10 ओव्हर्स करण्याइतपत देखील तो…’; Hardik Pandya बाबत गौतम गंभीरचे मोठे विधान

न्यूझीलंड दौरा २२ सप्टेंबरपासून सुरू

न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबरला टी-२० मालिकेने सुरू होईल, त्यानंतर एकदिवसीय मालिका होईल. तोपर्यंत हार्दिकचे पुनरागमन होण्याची शक्यता कमी आहे. असे मानले जाते की, बीसीसीआयला हार्दिकने संघासोबत आशियाई खेळांसाठी प्रवास करावा अशी इच्छा होती आणि त्यासाठी व्हिसाकरिता त्याचा पासपोर्टही मिळवण्यात आला होता. तथापि, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेच्या अगदी आधी, क्षेत्ररक्षणाच्या सरावादरम्यान त्याला गुडघ्यात वेदना जाणवू लागल्या. त्याने विश्रांती घेतली आणि तो फिटनेस प्रमाणपत्र मिळवणार होता, तेव्हाच वेदना पुन्हा सुरू झाल्या. स्कॅनमध्ये दुखापत असल्याचे उघड झाले.

दुखापतीमुळे हार्दिक पांड्याच्या खेळाला ब्रेक लागला आहे

या वर्षी मार्च महिन्यापासून दुखापतीमुळे हार्दिक पांड्याच्या खेळाला ब्रेक लागला आहे. हार्दिक शेवटचा टीम इंडियाकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये मार्च २०२६ मध्ये खेळला होता. त्यानंतर तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला, पण त्या स्पर्धेसाठीही तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. परिणामी, तो आता टीम इंडियामध्ये परतण्यासाठी संघर्ष करत आहे. चांगल्या खेळासाठी तो बंगळुरूलादेखील शिफ्ट झाला होता असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. दरम्यान हार्दिक पांड्याच्या मागील शुक्लकाष्ट काही दूर होताना दिसून येत नाही हेच खरं!

IND A vs AUS A: हार्दिक पांड्याची टीम इंडियात एन्ट्री? ऑस्ट्रेलिया ‘अ’ मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा; ‘हा’ खेळाडू कर्णधार

Web Title: Hardik pandya ruled out of new zealand series due to injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • Hardik Pandya news
  • IND vs NZ

संबंधित बातम्या

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश
1

IND vs NZ: भारतविरूद्ध न्यूझीलंडने केली आपल्या Sqad ची घोषणा, ‘या’ 16 खेळाडूंचा समावेश

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार
2

IND vs NZ: 4 दिवसाच्या विश्रांतीने बिघडला खेळ, जसप्रीत बुमराह – शुभमन गिलचे 2 ODI मुकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.