Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harmanpreet Kaur: ‘मी रिटायर व्हावं असं…’; हरमनप्रीत कौरची पत्रकाराला गुगली, Video Viral

Harmanpreet Kaur Reacted On Reporters Retirement Question: एका पत्रकार परिषेदत भारताची कर्णधार हरमनप्रीतला तिच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारले असता तिने रोखठोक उत्तर दिले. यानंतरस हरमनप्रीतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 08, 2026 | 04:54 PM
photo- socila media

photo- socila media

Follow Us
Follow Us:
  • हरमनप्रीतच्या उत्तराने पत्रकारही झाला निरुत्तर
  • प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय घडलं?
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होण्यापूर्वी, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार( Harmanpreet Kaur) पुन्हा एकदा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आली आहे. लंडनमध्ये, महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेपूर्वी आयोजित ‘कॅप्टन्स कार्निव्हल’ कार्यक्रमादरम्यान, एका पत्रकाराने तिला निवृत्तीबाबत प्रश्न विचारले. मात्र हरमनप्रीतने दिलेल्या थेट आणि रोखठोक उत्तरामुळे उपस्थित पत्रकार काही क्षणांसाठी शांत झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे

प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय घडलं?

इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी सर्व संघांच्या कर्णधारांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जेव्हा ३७ वर्षीय हरमनप्रीत कौरला एका पत्रकाराने विचारले की, ‘हा तुझा शेवटचा विश्वचषक आहे का?’ या प्रश्नावर हरमनप्रीतने तत्काळ प्रत्युत्तर देत म्हटले, ‘हा माझा शेवटचा विश्वचषक का आहे? मी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतंय का?’ हरमनप्रीतच्या उत्तराने रिपोर्टर थोडा अस्वस्थ दिसला आणि म्हणाला, “नाही, मला फक्त जाणून घ्यायचे होते. हा तुमचा शेवटचा विश्वचषक नाही हे ऐकून मला आनंद झाला.” त्यावर हरमनप्रीत हसून म्हणाली, “मग तुम्ही हे का विचारत आहात?’ हरमनप्रीतच्या या बेधडक उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीचे कौतुक केले. काहींनी पत्रकारांच्या अशा प्रश्नांवरही नाराजी व्यक्त केली.

Reporter is bang on
Harmanpreet Kaur is a liability in this team
Even last odi wc she hardly played impactfull knocks
pic.twitter.com/XjhraGCdxf — Keshava (@Keshav367212606) June 7, 2026

विश्वचषकासाठी भारत सज्ज

महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला १२ जूनपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना १४ जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर भारताचा १७ जून रोजी नेदरलँड्सविरुद्ध होईल. त्यानंतर संघ २१ जून रोजी दक्षिण आफ्रिकेशी सामना करेल.भारतीय संघ २५ जून रोजी बांगलादेशविरुद्ध खेळेल आणि २८ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा गट सामना खेळेल. या वर्षीच्या महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत एकूण १२ संघ सहभागी झाले असून, त्यांची प्रत्येकी सहा संघांच्या दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

विश्वचषक जिंकवणारी पहिली महिला कर्णधार

हरमनप्रीत कौरने भारताला ५० षटकांच्या विश्वचषकात विजय मिळवून दिला. ५० षटकांचा विश्वचषक २०२५ मध्ये भारतात खेळला गेला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. भारताला ५० षटकांच्या विश्वचषकात विजय मिळवून देणारी हरमनप्रीत कौर ही पहिली महिला कर्णधार आहे.

French Open 2026 मध्ये अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ऐतिहासिक विजय; पहिल्या ग्रँडस्लॅम किताबावर कोरलं नाव! थरारक सामन्यात कोबोलीचा पराभव

Web Title: Harmanpreet kaur reacts retirement question womens t20 world cup 2026 press conference london

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • Harmanpreet Kaur
  • ICC Womens World Cup

संबंधित बातम्या

कॅप्टन्सी असो वा बॅटिंग…! धाकड Harmanpreet Kaur 19 रन्स करताचा रचणार ‘हा’ रेकॉर्ड, 14 जूनला महामुकाबला
1

कॅप्टन्सी असो वा बॅटिंग…! धाकड Harmanpreet Kaur 19 रन्स करताचा रचणार ‘हा’ रेकॉर्ड, 14 जूनला महामुकाबला

Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य
2

Team India सेमीफायनलमध्ये जाणार? Women’s T20 World Cup बाबत नासिर हूसैन यांचे मोठे भाष्य

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतचा धमाका! महिला क्रिकेटच्या इतिहासात कोरलं सुवर्ण अक्षरात नाव; केला ‘हा’ विक्रम
3

Harmanpreet Kaur: हरमनप्रीतचा धमाका! महिला क्रिकेटच्या इतिहासात कोरलं सुवर्ण अक्षरात नाव; केला ‘हा’ विक्रम

IND W vs ENG W: टीम इंडियाची वाढली चिंता! इंग्लंडकडून मालिका पराभव, विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?
4

IND W vs ENG W: टीम इंडियाची वाढली चिंता! इंग्लंडकडून मालिका पराभव, विश्वचषकाआधी संघ किती सज्ज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.