Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Sharma: हिटमॅनच्या वादळी खेळीत West Indies बुडालं; रोहित शर्माने केला 12 हजार रन्सचा रेकॉर्ड

Rohit Sharma: वेस्ट इंडिजने भारताला 406 रन्सचे टार्गेट दिले आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. दोघांनी अत्यंत सावध मात्र आक्रमक सुरुवात केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 30, 2026 | 07:59 PM
India vs West Indies

India vs West Indies

Follow Us
Follow Us:
  • रोहित शर्माची शानदार अर्धशतकी खेळी 
  • इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पूर्ण केले 12000 रन्स 
  • वेस्ट इंडिजने भारताला 406 रन्सचे टार्गेट 
WI Vs IND Live Updates/Rohit Sharma: गुवाहाटी येथे सध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी केली होती. दरम्यान वेस्ट इंडिजने शानदार फलंदाजी करत भारतीय संघाला विजयासाठी 406 रन्सचे टार्गेट दिले आहे. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने देखील अत्यंत जोरदार सुरुवात केली आहे. भारताचा हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने 12000 रन्सचा टप्पा पार केला आहे.

वेस्ट इंडिजने भारताला 406 रन्सचे टार्गेट दिले आहे. त्याचा पाठलाग करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा मैदानात उतरले. दोघांनी अत्यंत सावध मात्र आक्रमक सुरुवात केली आहे. दोघांनी 14 ओव्हर्समध्ये 121 रन्सची भागीदारी रचली आहे. तसेच रोहित शर्माने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 12000 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात क्लबमध्ये सामील झाला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (विकेटकीपर), नमन धीर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.

FIFTY 🆙 in some style 🔥 Rohit Sharma looking in fine touch tonight 👌👌 His 6️⃣3️⃣rd in ODIs 😎 Updates ▶️ https://t.co/6XCYRtZLAi#TeamIndia | #INDvWI | @mflone_ | @ImRo45 pic.twitter.com/t5weHKyjBi — BCCI (@BCCI) September 30, 2026

IND Vs WI: अबब! विंडीजच्या गड्यांनी लयं बेक्कार धुतलं; Team India 400 पार करणार? गिल-कोहली…

वेस्ट इंडिज: जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्ह्स, केसी कार्टी, शाई होप (कर्णधार आणि विकेटकीपर), अमीर जांगू, ज्वेल अँड्र्यू, रॉस्टन चेस, मॅथ्यू फोर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडन सील्स.

बातमी अपडेट होत आहे… 

Web Title: Hit man rohit sharma complete 12000 international runs against west indies virat and sachin club

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • India vs West Indies
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IND Vs WI: अबब! विंडीजच्या गड्यांनी लयं बेक्कार धुतलं; Team India 400 पार करणार? गिल-कोहली…
1

IND Vs WI: अबब! विंडीजच्या गड्यांनी लयं बेक्कार धुतलं; Team India 400 पार करणार? गिल-कोहली…

IND Vs WI: जॉन कॅम्पबेलने काढली भारताची पिसं; केवळ 65 बॉल्समध्ये ठोकले खणखणीत शतक
2

IND Vs WI: जॉन कॅम्पबेलने काढली भारताची पिसं; केवळ 65 बॉल्समध्ये ठोकले खणखणीत शतक

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया
3

घोर निराशा? ‘…तेव्हा वाईट नक्कीच वाटते’; वनडे टीममध्ये स्थान न मिळाल्यावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय
4

IND Vs WI: गिलचे तूफानी गोलंदाज वेस्ट इंडिजला करणार Kill; भारताचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.