Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: ‘बुमराहप्रमाणे मिचेल स्टार्कला पहिल्याच बॉलवर सिक्स मारून दाखव’, वैभव सूर्यवंशीला खुले आव्हान

वैभव सूर्यवंशी या हंगामात आतापर्यंत जगातील अव्वल गोलंदाजांविरुद्ध आक्रमक राहिला असून, त्याने चौकार आणि षटकार ठोकले आहेत. पण आज वैभवचा सामना मिचेल स्टार्कशी होणार आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 01, 2026 | 07:00 PM
वैभव सूर्यवंशीसमोर नवे आव्हान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

वैभव सूर्यवंशीसमोर नवे आव्हान (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • इयान बिशपचे वैभव सूर्यवंशीला आव्हान 
  • मिशेल स्टार्कला पहिल्या चेंडूवर सिक्स मारून दाखवण्यासाठी उकसवले
  • आज रंगणार राजस्थान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना 
आयपीएल २०२६ मध्ये, राजस्थान रॉयल्सचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीने आपल्या निर्भीड फलंदाजीने क्रिकेट जगताला चकित केले आहे. जगातील आघाडीच्या गोलंदाजांविरुद्ध चौकार किंवा षटकार मारून आपल्या खात्याची सुरुवात करण्याच्या त्याच्या सवयीने त्याला रातोरात स्टार बनवले आहे. क्रिकेटचा यॉर्कर किंग, जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने आपला इरादा स्पष्ट केला होता. तथापि, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या शुक्रवारच्या सामन्यापूर्वी, वेस्ट इंडिजचे दिग्गज इयान बिशप यांनी आता वैभव सूर्यवंशीला कडक इशारा दिला आहे आणि इतकंच नाही तर त्यांनी वैभवला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. 

Under – 19 वर्ल्ड कपमध्ये ‘या’ खेळाडूने भल्याभल्यांना पाजलं पाणी, SRH ने केली निवड; आता IPL 2026 गाजवणार

आज सूर्यवंशीसमोर स्टार्कचे आव्हान

इयान बिशप यांचा विश्वास आहे की, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात मिचेल स्टार्कविरुद्ध खेळणे वैभवला कठीण जाईल. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना बिशप म्हणाले, “मला वाटते की तुम्हाला मिचेल स्टार्कला श्रेय द्यावे लागेल. तो अधिक चांगल्या रणनीतीसह मैदानात उतरेल; आणि तो जसप्रीत बुमराहसारख्या चुका करणार नाही.”

वैभव सूर्यवंशी प्रत्येक गोलंदाजासाठी एक कठीण प्रतिस्पर्धी ठरत आहे. बिशप यांचे विधान हे या होतकरू तरुण फलंदाजासाठी एका आव्हानापेक्षा कमी नाही, ज्याने ट्रेंट बोल्ट आणि जोश हेझलवूडसारख्या दिग्गज गोलंदाजांना आधीच नामोहरम केले आहे. क्रिकेट तज्ज्ञ सूर्यवंशीच्या फलंदाजीच्या तंत्राबद्दल खूप उत्साही आहेत. बिशप यांनी त्याच्या मानसिक सामर्थ्याची प्रशंसा करत म्हटले की, वैभवची बॅट स्विंग एखाद्या बेसबॉल खेळाडूसारखी आहे. अनेकदा, तरुण फलंदाजांच्या कमकुवत बाजू लवकर उघड होतात, पण वैभवच्या बाबतीत तसे होत नाही. 

Mumbai Indians साठी ‘आशेचा किराण’, ‘हे’ बदल केल्यास Playoff मध्ये पोहचण्याची शक्यता

जेव्हा त्याची लेंथ चुकते, तेव्हा सिक्स

बिशप म्हणाले, “त्याची खरी कमजोरी काय आहे हे पाहणे खूप कठीण आहे. १९ वर्षांखालील विश्वचषकात आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध बॅक-ऑफ-लेंथ चेंडूंमुळे त्याला काही अडचणी आल्या, पण जर तुमची लेंथ अचूक नसेल, तर तेच चेंडू स्टेडियमच्या बाहेर सहजपणे जाऊ शकतात.” बिशप यांच्या मते, वैभवच्या क्षमतेचा अंदाज यावरून लावता येतो की, दिग्गज गोलंदाजांनाही त्याच्याविरुद्ध ए, बी, सी ते ई, एफ आणि जी अशा अनेक योजना वापरून पाहाव्या लागतात.

Web Title: Ian bishop challenged vaibhav sooryavanshi to hit six on first ball of mitchell starc in ipl 2026 rr vs dcc match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Mitchell Starc
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’
1

Vaibhav Sooryavanshi: निवृत्ती घेताच अजिंक्य रहाणने दाखवला वैभव सूर्यवंशीला आरसा, ‘आंतरराष्ट्रीय आणि IPL आकाशपाताळाचा फरक…’

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी
2

Jos Buttler: ‘ते नाव वैभव सूर्यवंशीचे असेल…’, T20 मध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण तोडू शकेल? जोस बटलरची भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.