Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ibrahim Zadran : पहिल्यांदा हेल्मेट काढले; हात जोडून केला नमस्कार; व्वा झद्रान; शतकाचा हा उत्सव जग कधीही नाही विसरणार

अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. तो एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्हीमध्ये शतके करणारा पहिला अफगाणिस्तानी खेळाडू ठरला.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 26, 2025 | 08:42 PM
Ibrahim Zadran became Afghanistan's first centurion 27-year-old history of Champions Trophy 2025 Changed

Ibrahim Zadran became Afghanistan's first centurion 27-year-old history of Champions Trophy 2025 Changed

Follow Us
Close
Follow Us:

Champions Trophy 2025 : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर इब्राहिम झद्रानने इतिहास रचला. तो एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक करणारा पहिला अफगाणिस्तानी खेळाडू ठरला. गद्दाफी स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध झद्रानने शतक झळकावले होते. त्याने १०६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक होते. त्याने या शतकासह सचिन, विराट, रोहित शर्माच्या रेकॉर्डलासुद्धा मागे टाकले.

इब्राहिम झद्रान
जाद्रानने इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच झोडपले. इंग्लंडचे गोलंदाज त्याच्याविरुद्ध संघर्ष करताना दिसले. एवढेच नाही तर जद्रानने १४६ चेंडूंचा सामना करत १७७ धावांची शानदार खेळी केली. त्याने त्याच्या खेळीत १२ चौकार आणि ६ षटकार मारले.
शतक ठोकल्यानंतर झद्रानने असा साजरा केला
२३ वर्षीय इब्राहिम झद्रानने शतक ठोकल्यानंतर वेगळ्याच शैलीत आनंद साजरा केला. शतक पूर्ण केल्यानंतर, जद्रानने त्याचे हेल्मेट काढले आणि हात जोडले. ड्रेसिंग रूमकडे पाहत तो काहीतरी इशारा करत होता. झद्रान हा अफगाणिस्तानचा असाच एक फलंदाज आहे जो संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. जद्रानच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे. झद्रान रहमानउल्लाह गुरबाजनंतर तो अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा दुसरा फलंदाज बनला आहे. गुरबाजने एकदिवसीय सामन्यात ८ शतके केली आहेत.
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता अफगाणिस्तान एका मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानने इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात जो संघ हरेल तो उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. गेल्या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही अफगाणिस्तानने प्रवेश केला होता, ज्यामध्ये त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता.

Web Title: Ibrahim zadran became afghanistans first centurion 27 year old history of champions trophy 2025 changed 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Champions Trophy 2025
  • cricket
  • Ibrahim Zadran
  • Sports

संबंधित बातम्या

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती
1

प्रसिद्ध युट्यूबर MrBeast ला Virat Kohli सोबत बनवायचा आहे एक व्हिडिओ, सोशल मिडियावर पोस्ट शेअर करुन केली विनंती

दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्याचा मोठा निर्णय! नीरज चोप्राने JSW Sports शी तोडले संबंध
2

दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेत्याचा मोठा निर्णय! नीरज चोप्राने JSW Sports शी तोडले संबंध

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथ बनला अ‍ॅशेसचा शतकवीर,  इंग्लिश दिग्गजाचा मोडला विक्रम! डॉन ब्रॅडमन अजूनही आघाडीवर
3

AUS vs ENG : स्टीव्ह स्मिथ बनला अ‍ॅशेसचा शतकवीर, इंग्लिश दिग्गजाचा मोडला विक्रम! डॉन ब्रॅडमन अजूनही आघाडीवर

13 षटकार, 12 चौकार… राजस्थान राॅयल्सचं नशीब चमकलं! IPL 2026 आधी 21 वर्षीय खेळाडूने झळकावले द्विशतक
4

13 षटकार, 12 चौकार… राजस्थान राॅयल्सचं नशीब चमकलं! IPL 2026 आधी 21 वर्षीय खेळाडूने झळकावले द्विशतक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.