आशिया कप यावेळी टी २० सवरूपट खेळवण्यात येत आहे. टी २० स्वरूपातील आशिया कपमध्ये भारताच्या विराट कोहलीसह इतर सहा खेळाडूंच्या फलंदाजीची सरासरी सर्वोत्तम राहिली आहे.
अफगाणिस्तानच्या इब्राहिम झाद्रानने १७७ धावा करीत संघाला ३२५ धावांपर्यंत पोहोचवले. या सामन्यात एका सापाने एंट्री केल्याचे पाहायला मिळाले. एवढा भयानक सापाने खेळाडूंना निश्चित धोका होता.
Champions Trophy 2025 : अफगाणिस्तानचा खेळाडू अझमतुल्लाह उमरझाईने विश्वविक्रम रचला आहे. इंग्लंडविरुद्ध दमदार फलंदाजीसोबतच त्याने उत्कृष्ट गोलंदाजीही केली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सर्वाधिक धावा सर्वाधिक विकेट्स - चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ लीग स्टेजमधील १२ पैकी ८ सामने खेळले गेले आहेत आणि प्रत्येक सामन्यानंतर, सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स…
अफगाणिस्तानने इंग्लंडवर मिळवलेल्या शानदार विजयानंतर, इरफान पठाण आणि शोएब अख्तर यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. अफगाणिस्तानच्या विजयानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वात आनंदाची लाट पसरली आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्ध १७७ धावांची ऐतिहासिक खेळी केली. आता त्याने त्याच्या यशाचे रहस्य उघड केले आहे आणि त्याने युनिस खानसोबतचा अनुभव देखील शेअर
अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रानने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला. तो एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी दोन्हीमध्ये शतके करणारा पहिला अफगाणिस्तानी खेळाडू ठरला.
Ibrahim Zadran : इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिले शतक झळकावले आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इब्राहिम झर्दानने इतिहास रचला आहे.
Champions Trophy 2025 : आज अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लडच्या सामन्यात अफगाणच्या इब्राहिम जार्दानने इतिहास रचला. सलामीला येऊन त्याने 177 धावांची खेळी करीत मोठा विक्रम केला. इंग्लडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.
चॅम्पियन्सच्या ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रिका सामन्यात अफ्रिकेने अफगाणिस्तान समोर 316 धावांचे लक्ष्य ठेवले. जे की, अफगाणिस्ताला पूर्णपणे अवघड दिसत आहे. अफगाणिस्तान पराभवाच्या छायेत पोहचली आहे.