Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 19 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh ला विजयाचा मोठा फटका! आयसीसीने संपूर्ण संघाला लावला दंड; नेमके कारण काय?

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवूनही यजमान बांगलादेश संघाच्या आनंदावर विरजण पडले आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटमुळे संपूर्ण बांगलादेश संघावर दंडात्मक कारवाई केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 22, 2026 | 05:10 PM
Bangladesh ला विजयाचा मोठा फटका! आयसीसीने संपूर्ण संघाला लावला दंड; नेमके कारण काय?
Follow Us
Follow Us:

बांग्लादेश अन् न्यूझीलंडमध्ये सुरू आहे 3 सामन्यांची मालिका 
दोन्ही संघांनी जिंकला आहे प्रत्येकी 1-1 सामना 
आयसीसीने बांग्लादेशच्या संघाला लावला दंड

ICC Updates: सध्या बांग्लादेश आणि न्यूझीलंडमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. यातील 2 सामने पूर्ण झाले आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने तर दुसरा सामना बांग्लादेशने जिंकला आहे. 3 सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. मात्र आता बांग्लादेशच्या विज्यावर पाणी फिरले आहे. कारण आयसीसीने बांग्लादेशच्या संघाला दंड लावला आहे. हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवूनही यजमान बांगलादेश संघाच्या आनंदावर विरजण पडले आहे. आयसीसीने स्लो ओव्हर रेटमुळे संपूर्ण बांगलादेश संघावर दंडात्मक कारवाई केली आहे. सोमवारी शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर पार पडलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी निर्धारित वेळेत ओव्हर्स पूर्ण केल्या नाहीत. आयसीसीच्या नियमांनुसार, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा बांगलादेशचा संघ ओव्हर्स मागे होता.

बांगलादेश संघाचा कर्णधार असलेल्या मेहदी हसन मिराजने स्लो ओव्हर रेटची झालेली चूक आणि आयसीसीने लावलेला आपला दंड मान्य केला आहे. त्यामुळे या प्रकरणावर कोणतीही अधिकृत सुनावणी घेण्यात आली नाही. परिणामी, ‘एमिरेट्स आयसीसी एलीट पॅनेल’चे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी बांगलादेशच्या संपूर्ण टीमला त्यांच्या सामन्याच्या एकूण शुल्कावर 10 टक्के दंड ठोठावला आहे.

BAN Vs NZ: बांग्लादेशने ‘किवीं’ना नमवलं; न्यूझीलंडची 6 विकेट्सने उडवली दाणादाण

बांग्लादेशने ‘किवीं’ना नमवलं

तीन मालिकेच्या सिरिजमध्ये बांग्लादेशने न्यूझीलंडचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता तिसऱ्या सामन्यात कोण जिंकणार आणि मालिका कोण खिशात घालणार हे पहावे लागणार आहे. बांग्लादेशमध्ये सध्या बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड अशी तीन सामन्यांची मालिका सुरू आहे.

ढाका येतील शेर-ए- बांग्ला क्रिकेट स्टेडियमवर वनडे सिरिज सुरू आहे. पहिला सामना बांग्लादेशने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. प्रथम टॉस जिंकून न्यूझीलंडने 198 रन्स केल्या. संघाची सुरुवात चांगली झाली आहे. हेनरी निकोलसने केवळ 13 रन्स केले. त्यासाठी त्याने 26 चेंडू खेळले. कर्णधार टॉम लाथमने 14 रन्स करून आउट झाला. त्यानंतर निक केली आणि मोहम्मद अब्बासने 56 रन्सची भागीदारी केली.

Kagiso Rabada Viral Video: गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा अडचणीत? हॉटेलमधील ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

निक केलीने अर्धशतकी खेळी केली. त्याने 102 चेंडूत 83 रन्सची खेळी केली आहे. बांग्लादेशकडून नाहिद राणाने जबरदस्त गोलंदाजी करताना 10 ओव्हर्समध्ये 32 रन्स देऊन 5 विकेट्स घेतल्या. शोरीफूल इस्लामने 2 विकेट्स घेतल्या.

Web Title: Icc 10 percent fine bangladesh cricket team against new zealand one day series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Bangladesh Cricket
  • ICC
  • New Zealand

संबंधित बातम्या

IND W Vs PAK W: बुडत्याचा पाय खोलात! ‘या’ कारणासाठी आयसीसीची पाकिस्तानवर कारवाई
1

IND W Vs PAK W: बुडत्याचा पाय खोलात! ‘या’ कारणासाठी आयसीसीची पाकिस्तानवर कारवाई

फॉर्म गेला आता कारवाईची भीती! ‘त्या’ कृतीमुळे Vaibhav Sooryavanshi अडचणीत? आयसीसीचा नियम काय?
2

फॉर्म गेला आता कारवाईची भीती! ‘त्या’ कृतीमुळे Vaibhav Sooryavanshi अडचणीत? आयसीसीचा नियम काय?

बांग्लादेशी क्रिकेटपटूवर पोलिसांचा ‘अत्याचार’; Nayeem Hasan ला बेदम मारहाण; दोषींवर थेट…
3

बांग्लादेशी क्रिकेटपटूवर पोलिसांचा ‘अत्याचार’; Nayeem Hasan ला बेदम मारहाण; दोषींवर थेट…

Kane Williamson Retairment: १६ वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीचा अंत! केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
4

Kane Williamson Retairment: १६ वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीचा अंत! केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.