Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर

ICC World Cup 2027: सुपर 7 फेरीत एकूण २१ सामने खेळले जातील, ज्यात सर्व संघ एकमेकांविरुद्ध स्पर्धा करतील. या टप्प्यावर गुणतालिकेतील केवळ अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 01, 2026 | 09:36 PM
ICC men's Odi world cup 2027

ICC men's Odi world cup 2027

Follow Us
Follow Us:
  • आयसीसीने केली वर्ल्डकप 2027 ची घोषणा 
  • 2 ऑक्टोबर 2027 पासून सुरू होणार वर्ल्डकप स्पर्धा 
  • भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये
ICC Announced World Cup 2027 Schedule Live Updates: आज साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन येथे आयसीसीचा कार्यक्रम पार पडला. यावेळेस आयसीसीने पुरुष वर्ल्डकप 2027 चे पूर्ण शेड्यूल जाहीर केले आहे. 2027 मध्ये आयसीसी पुरुष वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. वर्ल्डकप सुरू होण्यासाठी एक वर्ष बाकी असताना आयसीसीने हे शेड्यूल जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये असणार आहेत. आयसीसीने कशाप्रकारे वर्ल्डकपचे नियोजन केले आहे ते जाणून घेऊयात.

ग्रुप ए मध्ये कोणत्या संघांचा समावेश?

भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, अफगणिस्तान, झिम्बाॅम्बे, क्वालिफायर -ए

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम

 

Your guide to the new Men’s @cricketworldcup format for the 2027 edition in South Africa, Zimbabwe and Namibia 🏆 Stay tuned to ICC channels as we prepare to launch the full ICC Men’s #CWC27 match schedule on October 1, with fans able to enter the ticket ballot at the same time… pic.twitter.com/eGYntcEnjc — ICC (@ICC) September 30, 2026

ग्रुप बी मध्ये कोणत्या संघांचा समावेश?

बांग्लादेश, इंग्लंड, साऊथ आफ्रिका, श्रीलंका, न्यूझीलंड, क्वालिफायर-बी

कसे असणार शेड्यूल?

आयसीसी पुरुष वर्ल्डकप 2027 2 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर 2027 दरम्यान खेळवला जाणार आहे.

𝙈𝘼𝙍𝙆 𝙔𝙊𝙐𝙍 𝘾𝘼𝙇𝙀𝙉𝘿𝘼𝙍𝙎 🗓️ The ICC Men’s #CWC27 fixtures have been unveiled 🏆 Access the ticket ballot 🎫 https://t.co/MSLEQzcObb pic.twitter.com/dpTE4TEjO7 — ICC (@ICC) October 1, 2026

भारताचा पहिला सामना कधी? 

भारत आपला पहिला सामना 7 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तर 10 ऑक्टोबर 2027 रोजी भारत आणि पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येणार आहेत. तर 14 ऑक्टोबर रोजी भारत अफगणिस्तानविरुद्ध आपला सामना खेळणार आहे.

सुपर 7

सुपर 7 फेरीत एकूण २१ सामने खेळले जातील, ज्यात सर्व संघ एकमेकांविरुद्ध स्पर्धा करतील. या टप्प्यावर गुणतालिकेतील केवळ अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत, गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ चौथ्या स्थानी असलेल्या संघाविरुद्ध खेळेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेले संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. दोन उपांत्य फेरीच्या सामन्यांतील विजेत्या संघांमध्ये २१ नोव्हेंबर, २०२७ रोजी विजेतेपदाचा सामना खेळला जाईल.

IND Vs WI: हे अचानक काय घडले? Washington Sundar ला केले गेले रिलीज, BCCI चा प्लॅन काय?

Web Title: Icc announced mens world cup 2027 schedule india and pakistan included group a breaking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:22 PM

Topics:  

  • ICC
  • ICC World Cup
  • India vs Pakistan
  • ODI World Cup 2027

संबंधित बातम्या

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम
1

Cricket New Rules : ..तर पाच धावा कापणार, ICC ने 1 ऑक्टोबरपासून बदलले हे सात नियम

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल
2

Asian Games 2026 : पाकिस्तानला धुळ चारत भारताची फायनल वारी, कर्णधार हरमनप्रीतच 2 गोल

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री
3

IND vs SL Semi Final : श्रीलंकेचा खेळ खल्लास! आता भारत-पाकिस्तान आमनेसामने, टीम इंडियाची फायनलमध्ये एन्ट्री

World Cup 2027: आज कधी आणि कुठे करणार ICC वर्ल्ड कप 2027 च्या वेळापत्रकाची घोषणा, भारतीय टीम सज्ज
4

World Cup 2027: आज कधी आणि कुठे करणार ICC वर्ल्ड कप 2027 च्या वेळापत्रकाची घोषणा, भारतीय टीम सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.