Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?

आयसीसीने नुकतेच जून महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या नाथन स्मिथने बांग्लादेशच्या मोसादेक होसेन आणि शुभमन गिलला या स्पर्धेत मागे टाकले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 20, 2026 | 09:37 PM
पराभवाचे दु:ख संपेना अन् अपमान काही सुटेना! Shubhman Gill वर आयसीसीचा अन्याय? नेमके प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:
  • 24 तासांच्या आत भारतीय क्रिकेट संघाचा मोठा धक्का
  • इंग्लंडने भारताविरुद्ध जिंकली मालिका 
  • आयसीसीने नाथन स्मिथला दिला पुरस्कार 
ICC On Player Of the Month Award: नुकतीच भारत अन् इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे सिरिज पार पडली. या सामन्यात इंग्लंडने भारताचा 2-1 ने असा पराभव करत मालिका खिशात घातली आहे. भारतीय संघाला सिरिज हरून 24 तास उलटले नाहीत तेच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. आयसीसीने जून महिन्याचे प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारची घोषणा केली आहे. त्यात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आयसीसीने नुकतेच जून महिन्यातील प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये न्यूझीलंडच्या नाथन स्मिथने बांग्लादेशच्या मोसादेक होसेन आणि शुभमन गिलला या स्पर्धेत मागे टाकले आहे. आयसीसीने जून महिन्यात नाथन स्मिथला प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कराने सन्मानित केले आहे.

तसेच आयसीसीने जून महिन्यात प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार इंग्लंडच्या डैनी व्याट हॅाज या खेळाडूला दिला आहे, तिने भारतीय क्रिकेट संघाची फिरकीपटू श्री चरणी आणि स्कॉटलंडच्या कैदरिन ब्राइसला मागे टाकले आहे. न्यूझीलंडचा नाथन स्मिथ जून महिन्याचा मानकरी ठरला आहे. स्मिथ हा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात 2-1 मुख्य कामगिरी करणारा खेळाडू ठरला होता. त्याने या सिरिजमध्ये एकूण 16 विकेट्स घेतल्या होत्या. लॉर्डसच्या मैदानावर 70 रन्सवर 6 विकेट्स घेतल्या होत्या.

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत; Shubhman Gill कर्णधार होताच 4 पैकी 3 वनडे सिरिज…

जून महिना कर्णधार शुभमन गिलसाठी अत्यंत खास ठरला होता. अफगणिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात 126 रन्सची खेळी केली होती. तर वनडे सिरिजच्या पहिल्या सामन्यात 84 रन्सची खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात 154 रन्सची खेळी केली होती. चांगले प्रदर्शन करून देखील आयसीसीने नाथन स्मिथला हा पुरस्कार जाहीर केला आहे.

कालच भारताने इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली तसेच कर्णधार शुभमन गिलची शानदार खेळी भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. इंग्लंडने भारताला 388 रन्सचे टार्गेट दिले होते. मात्र भारतीय संघाचा 27 रन्सने पराभव झाला. तसेच इंग्लंडने भारताचा 2-1 ने पराभव केला आहे.

इंग्लंडकडून पराभवाचा फटका! ICC रँकिंगमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का, अव्वल स्थान धोक्यात

9 महिन्यांत Team India पराभवाच्या दरीत

मागील वर्षी 2025 मध्ये शुभमन गिलची नियुक्ती भारतीय वनडे संघाचा कर्णधार म्हणून करण्यात आली आहे. त्याच्या नेतरुतवार भारताने आतापर्यंत 4 वनडे सिरिज खेळल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अफगणिस्तानच्या संघाने भारताचा पराभव केला आहे. 37 वर्षांमध्ये जे झाले नाही ते भारतीय संघाचे शुभमन गिल कर्णधार झाल्यावर झाले आहे.

Web Title: Icc announced nathan smith and danni wyatt has june player of the month shubhman gill team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • ICC
  • New Zealand
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
1

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
2

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण
3

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.