Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अद्भुत अन् खळबळजनक! ICC ने लावली आग; T20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म्युला बदलला, सेमीफायनलच्या आधी…

एडीनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत या नवीन फॉर्मटची घोषणा करण्यात आली आहे. 2028 मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2026 | 06:19 PM
अद्भुत अन् खळबळजनक! ICC ने लावली आग; T20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म्युला बदलला, सेमीफायनलच्या आधी...

अद्भुत अन् खळबळजनक! ICC ने लावली आग; T20 वर्ल्डकपमध्ये फॉर्म्युला बदलला, सेमीफायनलच्या आधी...

Follow Us
Follow Us:
  • 2028 च्या टी 20 वर्ल्डकप साठी आयसीसीचा मोठा निर्णय 
  • एडीनबर्गमध्ये झालेल्या बैठकीत झाला निर्णय 
  • सेमीफायनलच्या आधी होणार दोन एलिमिनेटर 
ICC Annual Meeting/T20 World Cup 2028: आयसीसीची महत्वाची बैठक नुकतीच 2028 मध्ये पार पडणार आहे. 2028 मध्ये पुढील टी 20 वर्ल्डकप होणार आहे. त्याआधी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड कपच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता सेमीफायनलआधी दोन एलिमिनेटर सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे टी 20 वर्ल्डकप अधिक रोमांचक होणार आहे.

एडीनबर्ग येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत या नवीन फॉर्मटची घोषणा करण्यात आली आहे. 2028 मध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सामील होणार असून एकूण 55 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र त्याच्या आराखड्यात बदल करण्यात आले आहेत.

काय आहेत बदल?
नवीन नियमानुसार आता पहिल्या स्टेजमध्ये 4 ऐवजी 5 ग्रुप्स असणार आहेत. तसेच प्रत्येक ग्रुपमध्ये 4-4 संघ असणार आहेत. आतापर्यंत 5-5 संघाचे चार ग्रुप केले जात असत. प्रत्येक ग्रुपमधील पहिले 2 संघ पुढे जाणार आहेत. 10 संघ सुपर स्टेजमध्ये खेळणार आहेत. त्यांना 5-5 च्या ग्रुपमध्ये विभागले जाणार आहे.

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral

सर्वात मोठा बदल हा नॉक आउट सामन्यांमध्ये करण्यात आला आहे. सुपर 10 मधील पहिले दोन संग थेट सेमीफायनलमध्ये पोहोचणार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानवरील संघ एलिमिनेटर खेळणार आहेत. यातील विजेता सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे येत्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलच्या आधी दोन एलिमिनेटर सामने खेळवले जाणार आहेत. 2028 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंड, भारत, साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, आयर्लंड, बांग्लादेश या संघांनी प्रवेश केला आहे.

आगामी २०२८ च्या टी-२० वर्ल्डकपसाठी क्रिकेट वर्तुळात आतापासूनच मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. १२ संघ निश्चित झाल्यानंतर आता उर्वरित ८ जागांसाठी तब्बल १६ संघांमध्ये पात्रता फेरी खेळवली जाणार आहे. या प्रस्तावाला आगामी आयसीसीच्या बैठकीत अंतिम मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral

झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्याचा त्याला फटका बसला आहे. मात्र भारताचे सलग दोन मालिका गमावून देखील श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


Web Title: Icc annual meeting change ti 20 world cup format in 2028 2 knockout and 1 semifinal matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • cricket news
  • ICC
  • T20 world cup

संबंधित बातम्या

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
1

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला
2

DSP Trophy: क्रिकेटचा थरार! DSP ट्रॉफीत ढोले पाटील अकादमी अन् पुणे क्रिकेट क्लबचा बोलबाला

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
3

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
4

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.