Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhishek Sharma ला ‘या’ प्रकरणात मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ अंतरिम आदेश

Delhi Highcourt: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जात असल्याने फलंदाज अभिषेक शर्माने दिल्ली हायकोर्टात धावा घेतली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 09:43 PM
Abhishek Sharma ला ‘या’ प्रकरणात मोठा दिलासा; दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ अंतरिम आदेश
Follow Us
Follow Us:
  • दिल्ली हायकोर्टातून अभिषेक शर्माला दिलासा
  • विना परवानगी नाव वापरण्यावर बंदी 
  • अभिषेक शर्मा भारताचा स्फोटक फलंदाज 
Delhi Highcourt On Abhishek Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर फंलदाज अभिषेक शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळत आहे. अभिषेकने त्याच्याबद्दलच्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट हटवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर आटा दिल्ली हायकोर्टाने अभिषेक शर्माला दिलासा दिला आहे.

दिल्ली हायकोर्टाने अभिषेक शर्माच्या व्यक्तित्व अधिकारांचे संरक्षण करण्याच्या बाजूने निर्णय दिला आहे. दिल्ली हायकोर्टाने जारी केलेल्या अंतरिम आदेशात अभिषेक शर्माच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो किंवा आवाज तसेच त्याच्याशी संबंधित ओळखीचा कोणत्याही प्रकारच्या वापरासाठी बंदी घातली आहे. याबाबत कोर्टाने अंतरिम आदेश काढले आहेत.

Abhishek Sharma ची दिल्ली हायकोर्टात धाव; परवानगीशिवाय नाव-फोटो वापरल्याने वाद, ॲमेझॉन-फ्लिपकार्ट अडचणीत

उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी हा अंतरिम आदेश दिला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक तंत्रज्ञानाचा गैरवापर केला जात असल्याने फलंदाज अभिषेक शर्माने दिल्ली हायकोर्टात धावा घेतली होती. दिल्ली हायकोर्टाने मेटा, Amazon, फ्लिपकार्ट आणि संबंधित यंत्रणेला कोर्टाच्या आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 36 तासांच्या आतमध्ये सर्व लिंक्स आणि कंटेंट हटविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे भारताचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माला मोठा दिलासा मिळाला आहे.

अभिषेक शर्मा हा भारतीय क्रिकेटचा डावखुरा स्फोटक फलंदाज आहे. तसेच आयपीएलमध्ये देखील तो सनरायझर्स हैदराबादकडून सलामीचा फलंदाज म्हणून खेळतो. नुकतीच भारत विरुद्ध आयर्लंड आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20 सिरिज पार पडली. या दोन्ही सिरिजमध्ये अभिषेक शर्माने शानदार फलंदाजी केली. एक ते दोन अर्धशतकी खेळी देखील त्याने केली.

IND Vs ENG: आज करो या मरो! Abhishek Sharma अन् Ishan Kishan करणार ‘हा’ रेकॉर्ड

अभिषेकने याचिकेत काय मागणी केली ?

अभिषेक शर्मा यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितले की, अद्याप न हटवण्यात आलेल्या URL युआरएलचा तपशील देणारे एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.  दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत, अभिषेक शर्माने आपल्या व्यक्तिमत्व हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच, त्याला बदनाम करण्यासाठी तयार करण्यात आलेली कथित आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित सामग्री काढून टाकण्याची मागणीही त्याने केली आहे.

 

Web Title: Delhi high court relief to abhishek sharma for personality rights meta amazon flipkart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • cricket news
  • delhi high court

संबंधित बातम्या

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस
1

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचा मैदानात ‘रुद्रावतार’! T20I मध्ये सर्वात जलद २ हजार धावा; सूर्यकुमारचा विक्रम धुळीस

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट
2

Nana Patekar: क्रिकेटशी होते जुने संबंध, संदीप पाटीलसह मैदानावर खेळूनही नानांनी का सोडले क्रिकेट

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम
3

Cricket: ८० रन्सची तुफानी खेळी अन् सलग दुसरा विजय! ‘रायझिंग स्टार ब्ल्यू’ चा दणदणीत पराक्रम

ICC : शेफाली-चरणी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारासाठी नॉमिनेट, अभिषेक-गिल पुरुषांच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट
4

ICC : शेफाली-चरणी आयसीसीच्या ‘या’ पुरस्कारासाठी नॉमिनेट, अभिषेक-गिल पुरुषांच्या श्रेणीत शॉर्टलिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.