Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Ranking : एकदिवसीय संघ क्रमवारी जाहीर, पाकिस्तानला फायदा, जाणून घ्या पॉइंट्स टेबलमध्ये भारत कुठे आहे?

आता चॅम्पियन ट्रॉफी सुरु व्हायला फॅट ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. आठ संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या सामन्यांच्या निकालांनंतर, आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत बरेच बदल झाले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 13, 2025 | 05:33 PM
फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

एकदिवसीय आयसीसी रँकिंग : तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १४२ धावांनी पराभव केला. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने तीन सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. त्याच वेळी, पाकिस्तानने तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेलाही पराभूत केले आहे. याशिवाय, श्रीलंकेने दोन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचबरोबर आता चॅम्पियन ट्रॉफी सुरु व्हायला फॅट ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. आठ संघ स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या सामन्यांच्या निकालांनंतर, आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत बरेच बदल झाले आहेत.

IND vs ENG 3rd ODI : गिल – जडेजा नाही तर हा खेळाडू ठरला ‘इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द सिरीज’, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये दाखवला जोर

नजर टाका आयसीसीच्या क्रमवारीवर

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडची खराब कामगिरी सुरूच आहे. २०२३ च्या विश्वचषकापासून इंग्लंडने २३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी १६ सामने गमावले आहेत. भारत दौऱ्यावरही त्यांना ८ पैकी ७ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. एकदिवसीय मालिकेतील पराभवानंतर इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडने एक रेटिंग पॉइंट गमावला आहे. इंग्लंडचे रेटिंग आता ९३ वरून ९२ वर घसरले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केल्यानंतर भारताने आयसीसी एकदिवसीय संघ क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. सध्या टीम इंडियाचे रेटिंग ११९ आहे. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विक्रमी लक्ष्याचा पाठलाग करून पाकिस्तानने एका स्थानाने प्रगती केली. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत त्यांनी सलग दोन सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे.

आयसीसीची क्रमवारी

क्रमांक संघ सामने स्कोअर रेटिंग
1 भारत ४८ ५७२६ ११९
2 पाकिस्तान ३८ ४२२० १११
3 ऑस्ट्रेलिया ४३ ४७७८ १११
4 न्यूझीलंड ४० ४०९६ १०२
5 दक्षिण आफ्रिका ४२ ४१५१ ९९
6 श्रीलंका ५९ ५७९३ ९८
7 इंग्लंड ३९ ३५६९ ९२
8 अफगाणिस्तान ३९ ३३६५ ८६
9 बांगलादेश ४६ ३७३० ८१
10 वेस्ट इंडीज ४१ ३१८५ ७८
11 आयर्लंड २५ १३०९ ५२
12 स्कॉटलंड ३१ १५८६ ५१
13 झिम्बाब्वे २९ १४७६ ५१

 

चॅम्पियन ट्रॉफी सुरु होणार आहे, यामध्ये आठ संघ सहभागी होणार आहेत. या आठ संघाचे दोन गटामध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंडचा संघ आहे तर दुसऱ्या गटामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आहेत. टीम इंडियाचे सामने युएईमध्ये एकाच मैदानावर खेळवले जाणार आहेत. तर उर्वरित सर्व संघाचे सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जाणार आहेत.

Web Title: Icc odi team ranking announced pakistan gains know where india stands in points table

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • cricket
  • ICC
  • Team India

संबंधित बातम्या

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 
1

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
2

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
3

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
4

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.