Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाप बाप होता है! पाकिस्तान थेट दरीत कोसळला; आयसीसी रँकिंगमध्ये Team India चं ‘बादशाह’

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वार्षिक क्रमवारीत भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताने मेन्स वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय या दोन्ही प्रकारच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 11, 2026 | 07:28 PM
बाप बाप होता है! पाकिस्तान थेट दरीत कोसळला; आयसीसी रँकिंगमध्ये Team India चं ‘बादशाह’
Follow Us
Follow Us:

जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघ आघाडीवर 
आयसीसीने जारी केली नवी आकडेवारी 
टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचश्मा

ICC Ranking 2026: आयसीसीने यावर्षीचे नवे रँकींग जारी केले आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा वरचश्मा पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये पाकिस्तानची पीछेहाट झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाने वन-डे आणि टी-20 फॉर्मटमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाने आपले स्थान कायम राखले आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. तर आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानची घसरण झाली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या वार्षिक क्रमवारीत भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भारताने मेन्स वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय या दोन्ही प्रकारच्या क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.

वनडे क्रमवारीत देखील भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, वनडे रँकिंगमध्ये भारताचा संघ 118 पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. रीही टीम इंडियाने दुसऱ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडवर ५ पॉईंट्सची भक्कम आघाडी घेतली आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार, न्यूझीलंडचा संघ 113 पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर तर 109 पॉईंट्ससह ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये सर्वात मोठा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला आहे. परिणामी पाकिस्तानच्या संघाला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

Web Title: Icc share ranking team india first rank odi and t 20 format pakistan team downfall news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 07:28 PM

Topics:  

  • cricket news
  • ICC
  • indian cricket team

संबंधित बातम्या

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय
1

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून
2

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर
4

Asian Games 2026: भारत आणि श्रीलंका येणार आमनेसामने, 1 ऑक्टोबरला होणार उपांत्य फेरीत टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.