Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आ बैल मुझे मार! वेस्ट इंडिजच्या समोर उडणाऱ्या Pakistan ला ICC ने दाखवली जागा, केली ‘ही’ कारवाई

वेस्ट इंडीजविरुद्ध ट्रिनिडाड येथील पहिल्या कसोटी सामन्यात ९० धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2026 | 02:56 PM
आ बैल मुझे मार! वेस्ट इंडिजच्या समोर उडणाऱ्या Pakistan ला ICC ने दाखवली जागा, केली ‘ही’ कारवाई
Follow Us
Follow Us:
  • आयसीसीची पाकिस्तानवर मोठी कारवाई
  • वेस्ट इंडिजने 90 रन्सने केले पराभूत 
  • पाकिस्तानच्या दोन खेळाडूंवर झाली कारवाई 
West Indies Vs Pakistan: नुकतीच वेस्ट इंडिज  आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानची अक्षरश: वाट लावली. 90 रन्सने पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले. तसेच सिरिजमध्ये वेस्ट इणीजडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हा धक्का पचवत असतानाच आयसीसीने पाकिस्तान संघाला एक मोठा दणका दिला आहे. आयसीसीने दोन खेळाडूंवर कारवाई केली आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध ट्रिनिडाड येथील पहिल्या कसोटी सामन्यात ९० धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आयसीसीने वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बास, खुर्रम शहजाद दंडात्मक कारवाई केली आहे. आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामना सुरू असताना या दोन्ही गोलंदाजांनी अतिउत्साहात केलेले सेलिब्रेशन त्यांना महागात पडले आहे. 17 व्या ओव्हरमध्ये खुर्रम शहजादने शाई होपला आउट केल्यावर त्याच्या जवळ जाऊन आक्रमक हावभाव करत सेलिब्रेशन केले होते. त्यामुळे आयसीसीमने त्याच्यावर कारवाई केले आहे. त्याच्या मॅच फीमधील 15 टक्के रक्कम कापली आहे. टासएच त्याच्या खातात 1 डिमेरिट पॉइंट अॅड केला आहे.

WI Vs PAK: शेंबड्या पोराला कर्णधार करा! वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका, WTC मध्ये झाली दुर्दशा

तर दुसरीकडे मोहम्मद अब्बासने जोमेल वारीकन आउट केल्यावर अब्बासने त्याच्या दिशेने जाऊन अत्यंत आक्रमक अन् चिथावणीखोर कृत करत सेलिब्रेशन केले. आयसीसीने त्याच्या खात्यात 1 डिमेरिट पॉइंट नोंदवला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. आता दुसरा सामना जिंकण्याचे आव्हान असणार आहे.

वेस्ट इंडिजचा पाकड्यांना दणका

सध्या वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दोन कसोटी सामन्यांची सिरिज खेळवली जात आहे. यातील पहिला सामना पार पडला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने पाकिस्तानवर 90 रन्सने विजय मिळवला आहे. या सिरिजमध्ये वेस्ट इंडिजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये उलथापालथ झाली आहे.

चले तो चाँद तक, वरना…! कर्णधार झाला तरी नशीब फुटकचं; वेस्ट इंडिजविरुद्ध Babar Azam चा फ्लॉप शो

पाकिस्तानचा पराभव झाल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठ्या हालचाली झाल्या आहेत. पाकिस्तानची स्थिती वाईट झाली आहे. पाकिस्तानने बाहेरील देशांमध्ये कसोटी खेळताना सलग 8 वा सामना गमावला आहे. तसेच पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्सटेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे पुढील सामना मोठ्या फरकाने जिंकण्याचे आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.

Web Title: Icc take action against pakistan abbas and shahjad bowlers west indies vs pak test series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • ICC
  • Pakistan Cricket team
  • WI vs PAK

संबंधित बातम्या

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा
1

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Kranti gaud: क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची मिळाली शिक्षा
2

Kranti gaud: क्रांती गौडला ICC चा दणका! फायनलमध्ये श्रीलंकन खेळाडूला केलेल्या ‘त्या’ इशाऱ्याची मिळाली शिक्षा

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका
3

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका
4

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.