Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC Test Ranking: पाकिस्तानची अवस्था ‘ना घर का ना घाट का’; इंग्लंडकडून 0-3 ने व्हाईटवॉश, ICC Ranking मध्येही फटका

Eng beat Pak ICC Test Ranking Update Pakistan moves 9th Position: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-३ असा दारुण पराभव झाल्यामुळे पाकिस्तानला आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा धक्का बसला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 06:37 PM
ICC Test Ranking Update Pakistan moves 9th Position

ICC Test Ranking Update Pakistan moves 9th Position

Follow Us
Follow Us:
  • ICC Test Ranking मध्ये मोठा उलटफेर
  • इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानचा सुपडा साफ
  • रँकिंगमध्ये मोठा फटका
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला ०-३ असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. यजमान इंग्लंडने पाकिस्तानचा व्हाईटवॉश केला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाची या मालिकेतील कामगिरी अत्यंत निराशाजनक. लॉर्ड्सवरील पराभवानंतर, पाकिस्तानने तिसऱ्या कसोटीसाठी संघात सात मोठे बदल केले, परंतु असे करूनही पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही.दरम्यान, सलग तीन कसोटी पराभवांनंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत पाकिस्तानला नुकसान झाले आहे.

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तानला फटका

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीन, नवीन कसोटी संघांची क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी, पाकिस्तान संघ एकूण ७५ रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर होता, तर कसोटी मालिका संपल्यानंतर तो आता नवव्या क्रमांकावर पोहोचला असून, त्याचे एकूण रेटिंग गुण ७१ झाले आहेत. त्यांच्या खाली फक्त झिम्बाब्वे असून, तो १७ रेटिंग गुणांसह दहाव्या स्थानावर तळाशी आहे. इंग्लंड संघ अजूनही पाचव्या स्थानावर आहे, ज्यात त्याच्या रेटिंग गुणांमध्ये सुधारणा झाली आहे. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचे एकूण रेटिंग गुण ९९ होते, तर आता ते १०२ झाले आहेत.

ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर, भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर

आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत ऑस्ट्रेलिया सध्या एकूण १२६ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका ११९ रेटिंग गुणांसह दुसऱ्या, तर न्यूझीलंड १०६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ १०५ रेटिंग गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंड पाचव्या, तर बांग्लादेश ७८ रेटिंग गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. श्रीलंका ७५ रेटिंग गुणांसह सातव्या, तर वेस्ट इंडिज ७४ रेटिंग गुणांसह आठव्या स्थानावर आहे.

इंग्लंडने पाकिस्तानचा केला व्हाईटवॉश

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना बर्मिंगहॅम येथील एजबास्टन स्टेडियमवर खेळला गेला. या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह इंग्लंडने मालिका ३-० ने जिंकली आणि प्रथमच मायदेशात पाकिस्तानवर क्लीन स्वीप केला. इंग्लंडला विजयासाठी १३० धावांचे लक्ष्य देण्यात आले होते, जे इंग्लंड संघाने २४.२ षटकांत २ विकेट्स गमावून पूर्ण केले.

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

Web Title: Icc test ranking pakistan slips 9th position after england whitewash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • England cricket
  • ICC Rankings
  • Pakistan Cricket team
  • Test cricket

संबंधित बातम्या

ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप
1

ENG Vs PAK: आधी लफडं करायचं अन् मग भोगायचं! तिसऱ्या टेस्टआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डात महाभूकंप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.