Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC: न भूतो न भविष्यती! Women’s T20 World Cup विजेत्यांवर कोट्यवधींचा वर्षाव; बक्षीस रक्कम पाहून व्हाल थक्क

ICC Women's T20 World Cup Prize Money: १२ जूनपासून महिला टी- २० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसीने विक्रमी प्राइज मनी जाहीर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 04, 2026 | 03:35 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • ICC कडून महिला क्रिकेटपटूंना मोठे गिफ्ट
  • विक्रमी बक्षीस जाहीर
  • संघावर होणार कोट्यवधींचा वर्षाव
महिला क्रिकेटचा दर्जा आणि लोकप्रियता झपाट्याने वाढत असताना ICC ने महिला टी-२० विश्वचषकासाठी (Women’s T20 World Cup 2026) विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. महिला टी-२० विश्वचषकाच्या १०व्या हंगामासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. १२ जून ते ५ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत १२ संघांमध्ये ३३ सामने खेळले जाणार आहेत. १२ संघाना प्रत्येकी ६ संघांच्या दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. गट १ मध्ये भारत आणि पाकिस्तान आहेत. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी यंदा एकूण अमेरिकी डॉलर्सच्या विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. ही रक्कम मागील स्पर्धेच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक आहे. महिला क्रिकेटच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बक्षीस रक्कम मानली जात आहे.

IND VS AFG: IPL चा वर्कलोड पडला भारी? विराट कोहली बाहेर, आता संघात कोणाला मिळणार संधी?

विजेत्या संघाला तब्बल कोट्यवधींचे बक्षीस

ICC च्या घोषणेनुसार, Women’s T20 World Cup 2026 जिंकणाऱ्या संघाला २३,४०,००० अमेरिकन डॉलर्स रक्कम मिळणार आहे. ही रक्कम आयपीएल विजेत्या आरसीबीला मिळालेल्या बक्षीस रकमेपेक्षाही जास्त असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला २०२६ चा महिला टी२० विश्वचषक जिंकल्याबद्दल २० कोटी रुपये मिळाले होते.

उपविजेत्यावरही पैशांचा वर्षाव केला जाईल

महिला टी२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला ११,७०,००० अमेरिकी डॉलर्स मिळतील. दोन्ही उपांत्य फेऱ्यांमधील पराभूत संघांना ६,७५,००० अमेरिकी डॉलर्स मिळतील. स्पर्धेतील प्रत्येक गट सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला स्वतंत्र बोनसही दिला जाणार आहे. प्रत्येक विजेत्या संघाला ३१,१५४ अमेरिकी डॉलर्स मिळणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १२ संघांना किमान २,४७,५०० अमेरिकी डॉलर्सचा बक्षीस निधी मिळणार आहे. त्यामुळे लहान संघांनाही आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.

प्रथमच १२  संघांची स्पर्धा

Women’s T20 World Cup 2026 ही अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण प्रथमच या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार आहेत. यामुळे महिला क्रिकेटचा जागतिक विस्तार अधिक वेगाने होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड आणि वेल्समधील विविध मैदानांवर ३३ सामने खेळवले जाणार आहे.

महिला क्रिकेटला मिळणार मोठी चालना

ICC चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी महिला क्रिकेटचा वेगाने होत असलेला विकास पाहता ही वाढीव बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आल्याचे सांगितले. वाढलेली प्राइज मनी, वाढता प्रेक्षकवर्ग आणि जागतिक स्तरावरील लोकप्रियता यामुळे महिला क्रिकेट एका नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे चित्र दिसत आहे.

FIFA World Cup 2026 : लिओनेल मेस्सी पुन्हा मैदानात! विश्वचषक २०२६ मध्ये ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ मिशन; इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी

Web Title: Icc womens t20 world cup 2026 record prize money announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • ICC
  • ICC T20 World Cup 2026
  • ICC Women's T20 World Cup

संबंधित बातम्या

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
1

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण
2

श्रीलंका क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! ICC ने महिला चॅम्पियन्स ट्रॉफी 2027 चं यजमानपद काढून घेतलं; आता स्पर्धेत खेळणंही कठीण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.