Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs PAK W: कॅलेंडर काढा अन् 14 जून मार्क करा; महायुद्धाच्या ठिणग्या उडणार, भारत-पाक भिडणार

भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिलं सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना महामुकाबला म्हणून पाहिला जाणार आहे. यावेळच्या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 05, 2026 | 03:08 PM
IND W Vs PAK W: कॅलेंडर काढा अन् 14 जून मार्क करा; महायुद्धाच्या ठिणग्या उडणार, भारत-पाक भिडणार
Follow Us
Follow Us:

14 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान लढत
हरमनप्रीत कौर करणार भारतीय संघाचे नेतृत्व 
इंग्लंडमध्ये होणार महिला वर्ल्ड कप स्पर्धा

Women’s T20 World Cup 2026: 12 जूनपासून भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये महामुकाबला होणार आहे. या सामन्याकडे जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आयसीसी महिला टी-२० विश्वचषक 2026 च्या निमित्ताने दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. 14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे.

12 जूनपासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप सुरू होणार आहे. ही स्पर्धा इंग्लंड आणि श्रीलंकामध्ये होणार आहे. 12 जून ते 5 जुलै पर्यन्त वर्ल्ड कप स्पर्धा सुरू असणार आहे. अंतिम सामना प्रसिद्ध लॉर्डस मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय महिला क्रिकेट आधीच इंग्लंडला रवाना झाला होता. इंग्लंडविरुद्ध भारताने टी-20 सामन्यांची मालिका खेळवली गेली. या मालिकेत भारताचा पराभव झाला आहे. मात्र आता वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ आपला पहिलं सामना 14 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. हा सामना महामुकाबला म्हणून पाहिला जाणार आहे. यावेळच्या विश्वचषकात एकूण 12 संघ सहभागी होत असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

ICC: न भूतो न भविष्यती! Women’s T20 World Cup विजेत्यांवर कोट्यवधींचा वर्षाव; बक्षीस रक्कम पाहून व्हाल थक्क

ग्रुप १: भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि नेदरलँड्स.
ग्रुप २: इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, स्कॉटलंड आणि आयर्लंड.

टीम इंडियाचे साखळी फेरीतील सामने (भारतीय वेळेनुसार):

तारीख सामना ठिकाण वेळ (IST)
१४ जून (रविवार) भारत विरुद्ध पाकिस्तान बर्मिंगहॅम (Edgbaston) संध्या. ६:३० वाजता
१७ जून (बुधवार) भारत विरुद्ध नेदरलँड्स लीड्स (Headingley) संध्या. ७:०० वाजता
२१ जून (रविवार) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅनचेस्टर (Old Trafford) संध्या. ७:०० वाजता
२५ जून (गुरुवार) भारत विरुद्ध बांगलादेश मॅनचेस्टर (Old Trafford) संध्या. ७:०० वाजता
२८ जून (रविवार) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया लंडन (Lord’s) संध्या. ७:०० वाज

विजेत्या संघाला तब्बल कोट्यवधींचे बक्षीस

ICC च्या घोषणेनुसार, Women’s T20 World Cup 2026 जिंकणाऱ्या संघाला २३,४०,००० अमेरिकन डॉलर्स रक्कम मिळणार आहे. ही रक्कम आयपीएल विजेत्या आरसीबीला मिळालेल्या बक्षीस रकमेपेक्षाही जास्त असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला २०२६ चा महिला टी२० विश्वचषक जिंकल्याबद्दल २० कोटी रुपये मिळाले होते.

Cricket News: सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडणार अवघ्या 15 व्या वर्षी Vaibhav Sooryavanshi, सर्वात लहान वयात पदार्पण करणारा खेळाडू

उपविजेत्यावरही पैशांचा वर्षाव केला जाईल
महिला टी२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला ११,७०,००० अमेरिकी डॉलर्स मिळतील. दोन्ही उपांत्य फेऱ्यांमधील पराभूत संघांना ६,७५,००० अमेरिकी डॉलर्स मिळतील. स्पर्धेतील प्रत्येक गट सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला स्वतंत्र बोनसही दिला जाणार आहे. प्रत्येक विजेत्या संघाला ३१,१५४ अमेरिकी डॉलर्स मिळणार आहे. विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व १२ संघांना किमान २,४७,५०० अमेरिकी डॉलर्सचा बक्षीस निधी मिळणार आहे. त्यामुळे लहान संघांनाही आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.

Web Title: Icc womens world cup 2026 india w vs pakistan w 14 june 2026 latest sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • IND VS PAK
  • Womens T20 World Cup

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.